एक्स्प्लोर

LIVE : डोंबिवली- केमिकल कंपनीतील स्फोटाच्या चौकशीचे आदेश

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण: पुन्हा एका तपास अधिकाऱ्याची बदली, पोलीस निरीक्षक अमृत देशमुखांची कोल्हापुरातून नागपुरला बदली, देशमुखांची बदली रद्द करण्याची मेधा पानसरेंची जिल्हा पोलीस निरीक्षकांकडे मागणी, देशमुख हे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी --------------------------------------------------------------------- बेळगावात बनावट एटीएम कार्ड वापरुन एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांना अटक, दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी --------------------------------------------------------------------- अहमदनगरमधील राहुरी, नेवासा आणि पाथर्डीत वादळी वाऱ्यासह पाऊस, पाथर्डीतील मोहरी गावात गारपीट, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, 4-5 जण जखमी --------------------------------------------------------------------- सोलापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात --------------------------------------------------------------------- गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी लपवलेली स्फोटकं निकामी करताना 5 जवान जखमी, ग्यारापत्ती भागातील घटना, जवानांवर उपचार सुरु --------------------------------------------------------------------- शिक्षक आमदार निवडणूक : नागपूर, कोकण आणि मराठवाडा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा कोकण - वेणूननाथ कडू नागपूर - ना. गो. गाणार मराठवाडा - सतीश पत्की --------------------------------------------------------------------- डोंबिवली : केमिकल कंपनीतील स्फोटप्रकरणात चौकशीचे आदेश, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची माहिती --------------------------------------------------------------------- महानगरपालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रामधे मध्यरात्री दोन वाजल्यापासून क्लोरिन वायूची गळती ----------------------- 1. डी. एस. कुलकर्णींच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात, चालकाचा जागीच मृत्यू तर डीएसकेंवर रुग्णालयात उपचार ----------------------- 2. ओव्हर हेड वायर तुटल्याने काल रात्री विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक दुरुस्तीनंतर पुर्वपदावर ----------------------- 3. मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात जंगी कार्यक्रमांची रेलचेल, उत्तर प्रदेशात होणाऱ्या सभेला पंतप्रधान करणार संबोधित ----------------------- 4. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा मित्रपक्षांना खुश करण्याचा प्रयत्न, सदाभाऊ खोत, विनायक मेटेंना संधी तर आठवलेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता ----------------------- 5. तंत्रज्ञानाचा वापर करुन दाऊदच्या नावाने फोन, एकनाथ खडसेंचा दावा, पोलिसांकडून मात्र हॅकर मनिष भंगाळेची चौकशी ----------------------- 6. पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्राची मंजुरी, अवघ्या 3 तासात अंतर पार करता येणं शक्य, 5 वर्षात काम पूर्ण करण्याचं ध्येय ----------------------- 7. तृप्ती देसाई कपालेश्वर मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न करणार, भूमाता ब्रिगेड आणि पुजाऱ्यांमध्ये पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता ----------------------- 8. तेलंगणातल्या निजामाबादेत दोन ट्रकच्या धडकेत कारचा चेंदामेंदा, अपघात सीसीटीव्हीत कैद, 5 जणांचा जागीच मृत्यू ----------------------- 9. अयोध्येत शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्या बजरंग दलच्या आयोजकांवर गुन्हे दाखल, प्रशिक्षणवेळी प्रतिस्पर्धी मुस्लिमांच्या वेशात दाखवल्यानं वाद

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget