एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : सोलापुरात 200 कोटीचं एफेड्रिन ड्रग ताब्यात
'संस्कृती कलादर्पण'चा सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा पुरस्कार 'एबीपी माझा'च्या 'ढॅण्टॅढॅण' कार्यक्रमाला
-----------------------------------------------
पुण्यातील बालगंधर्वमध्ये होणाऱ्या कन्हैयाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी, पोलीस बंदोबस्तातही मोठी वाढ
40-50 गाड्यांच्या ताफ्यासह कन्हैया पुण्यात दाखल, कपिल पाटील, जितेंद्र आव्हाड, प्रकाश रेड्डी, निरंजन डावखरेही सोबत
-----------------------------------------------
LIVE UPDATE : सावरकरांचा संपूर्ण हिंदुत्ववाद आम्हाला मान्य, सावरकारांना ‘भारतरत्न’ द्या- उद्धव ठाकरे
LIVE UPDATE : हेलिकॉप्टरसाठी पाण्याचा वापर केलेल्यांच्या यादीत माझं नाव येणार नाही, याची काळजी घेतली - उद्धव ठाकरे
LIVE UPDATE : केंद्र सरकारच सत्तेसाठी राष्ट्रपतींचा वापर करतंय, जगात देशाची नाचक्की - उद्धव ठाकरे
LIVE UPDATE : भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे
LIVE UPDATE : भविष्यात युती करायची की नाही, हे शिवसैनिकच ठरवतील, नाशिकमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
LIVE UPDATE : नाशिक महापालिकाच नव्हे, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र जिंकायाचा आहे- उद्धव ठाकरे
LIVE UPDATE : तमाम महाराष्ट्र तेव्हाच शिवसेनेच्या मागे उभा राहिला असता, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं - उद्धव ठाकरे
-----------------------------------------------
सोलापूरमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, 200 कोटी रुपये किमतीचं एफेड्रिन ताब्यात
मुंबईत कन्हैया कुमारवरील हल्ल्यानंतर पुणे विमानतळ परिसरात कडेकोट बंदोबस्त
जेट एअरवेजच्या विमानात कन्हैया कुमारवर हल्ल्याचा प्रयत्न, गळा दाबण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात
डोळ्याच्या ऑपरेशननंतर पाच जणांची दृष्टी अधू, बीडच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार
लातूर : गावातील रेशन दुकानाविरोधात तक्रार करणाऱ्या शिवराम चव्हाणांच्या घरावर सशस्त्र हल्ला, चव्हाण जखमी, आईचा मृत्यू
मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, बोरिवली-कांदिवली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने परिणाम
1. लातूरला निम्न दूधना धरणातून पाणी पाठवण्याचा प्रस्ताव, एकनाथ खडसेंची माहिती, तर प्रस्ताव अंमलात आणणं शक्य नसल्याचं जलसंपदा मंत्र्यांचं विधान
----------------------
2. दुष्काळमुक्तीचं मॉडेल ठरलेल्या राळेगणसिद्धीत टँकरनं पाणी, गावकरी आणि बोअरवेल्सवर अण्णा हजारेंनी खापर फोडलं
----------------------
3. हेमा मालिनी यांच्यावर फडणवीस सरकारची मेहरबानी, 70 कोटीचा भूखंड 1 लाख 75 हजारात, माहिती अधिकारामुळे बिंग फुटलं
----------------------
4. 'समृद्ध जीवन'कडून नागरिकांची फसवणूक सुरुच, भाजपचे खासदार अमर साबळेंचा आरोप, खाती गोठवण्याची मागणी
----------------------
5. 2018 पर्यंत नागपुरात मेट्रो धावणार, नितीन गडकरींना विश्वास, 5 वर्षात राज्यात 10 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची घोषणा
----------------------
6. ऐन दुष्काळात शेतकऱ्याच्या कष्टाची थट्टा, बार्शीच्या बाजारात कांदा 25 पैसे किलोने विकला, बालाची दराडेंची चित्तरकथा
----------------------
7. चीन दहशतवादी डोल्कन ईसाला भारताकडून व्हिसा, यूएनमध्ये अझहरला दहशतवादी घोषित करण्यास विरोध केल्याचा बदला
----------------------
8. जगभर फिरणारे मोदी, राहुल गांधी मराठवाड्यात का फिरकले नाहीत, मुंबईच्या सभेत कन्हैयाचा सवाल, देशात संघाचं सरकार असल्याची टीका
----------------------
9. व्हॉट्सअॅप ग्रुपचं नाव बदलल्याने पुण्यातील कॉलेजात राडा, मित्रांची एकाला जबर मारहाण, 5 तरुण अटकेत
----------------------
10. रिओ ऑलिम्पिकसाठी सलमानची सदिच्छादूतपदी निवड वादात, कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा आक्षेप, खेळात चित्रपटाच्या प्रमोशनचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement