एक्स्प्लोर

LIVE : उस्मानाबादमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

1. बांद्यातून येणारा मान्सून यंदा चांद्यातून आला, 10 वर्षानंतर पूर्व विदर्भातून एन्ट्री, 48 तासात महाराष्ट्रावर आभाळमायेचं भाकित ------------------ 2. शिवसेनेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण, सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त राज्यभर भव्य कार्यक्रम, गोरेगावच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे संबोधित करणार --------------------------- 3. आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप, बदल्यांसाठी सुनील माळींनी लाच घेतल्याप्रकरणी सीएमकडे तक्रार, तर महिलेचा अश्लील संभाषणाचा आरोप ------------------------- 4. भाजप कार्यकारिणीत मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा, नेत्यांची धाकधूक वाढली, आजच्या समारोपाला नितीन गडकरी हजेरी लावणार ----------------------------- 5. एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन, राज्याच्या कार्यकारिणीत मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण, राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढण्याचं आवाहन -------------------------- 6. पोलिसांच्या मनमानी कारभारला सरकारचा चाप, तक्रार नोंदवल्यानंतर तीन आठवड्यात कारवाई, तक्रारदाराला माहिती कळवणं बंधनकारक -------------------------------- 7. वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांडानं कल्याण हादरलं, नणंद-भावजयची निर्घृणपणे हत्या, चोरीच्या उद्देशानं हत्येचा संशय ------------------- 8. दोन हजार कोटीच्या ड्रग तस्करीमागे ग्लॅमरस ममता कुलकर्णी, सोलापूरच्या एवॉन फार्मातला साठाही ममता आणि पती विक्की गोस्वामीचा, ठाणे पोलिसांचा दावा ----------------- 9. आरबीआयची दुसरी टर्म स्वीकारणार नाही, रघुराम राजन यांची पीटीआयला मुलाखत, स्वामी आणि भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राजन यांची प्रतिक्रिया ------------------------ 10. जागतिक योग दिनाची देशभरात जोरदार तयारी, रामदेव बाबांच्या उपस्थितीत राजपथावर 35 हजार नागरिक योगाचा सराव करणार, केंद्रीय मंत्री अरुण जेटलीही हजेरी लावणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Raj Thackeray On Balasaheb Thackeray And Sanjay Raut: संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या; एक निर्णय आणि बाळासाहेब म्हणाले, बंदे में दम है, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या; एक निर्णय आणि बाळासाहेब म्हणाले, बंदे में दम है, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
Embed widget