एक्स्प्लोर

LIVE : मिरजमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस

हेडलाईन्स -   मिरजमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, टाकळी रस्त्यावरील ५० झाडं कोसळल्यानं वाहतूक ठप्प   -------------   राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा जामीनअर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला ---------------------------------------------------------- निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं कॅनडामध्ये कार अपघातात निधन ---------------------------------------------------------- राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या - नवी मुंबई पोलिस आयुक्त प्रभात रंजन यांना बढती, कायदा आणि तंत्रज्ञान विभागाच्या पोलिस महासंचालकपदी - पोलिस महानिरिक्षक (जेल) मीरा बोरवणकर यांची केंद्रात डेप्युटेशनवर बदली - अतिरिक्त पोलिस महासंचालक वी.डी.मिश्रा यांची पोलिस गृहनिर्माण आणि वेल्फेअरच्या महासंचालकपदी बढती. - बी.के.सिंह यांची मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती - एस.के.शर्मा यांची म्हाडाच्या अतिरिक्त महासंचालकपदी बढती - के.एल.बिश्नोई यांची पोलिस गृहनिर्माण आणि वेल्फेअरच्या अतिरिक्त महासंचालकपदी बढती - नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची वर्णी - कुलवंतकुमार सरंगल यांची सेल्स टॅक्स विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती - विनय कोरगावकर यांची सिडकोच्या सेंट्रल विजिलन्स ऑफिसरपदी बढती - अतुलचंद्र कुलकर्णींची एटीएसच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती - विवेक फणसाळकरांची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती - वी.वी.लक्ष्मीनारायण यांची अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती ---------------------------------------------------------- पैलवान सुशील कुमारचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेशासाठी ट्रायल करण्याची मागणी ---------------------------------------------------------- मालेगाव बॉम्बस्फोट: साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहीत यांना NIA कडून क्लिन चिटची शक्यता, मुंबई मेट्रोपोलिटीयन कोर्टात आज आरोपपत्र दाखल करणार, आरोपपत्रात साध्वी प्रज्ञाचं नाव नसण्याची शक्यता ---------------------------------------------------------- राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर, येत्या 10 जूनला मतदान, राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात ---------------------------------------------------------- मुंबईतली छमछम पुन्हा सुरु होणार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 3 डान्सबारना परवानगी, अजूनही 5 बार परवानगीच्या प्रतीक्षेत ---------------------------------------------------------- नीटची भीती दाखवत खासगी कोचिंग क्लासेसकडून लुटीचा खेळ, दीड महिन्याच्या शिकवणीसाठी 25 ते 50 हजार रुपये फी ---------------------------------------------------------- देशाच्या नुकसानीसाठी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन जबाबदार, भाजप नेते स्वामींची मुक्ताफळं, राजन यांना शिकागोला परत जाण्याचा अनाहुत सल्ला ---------------------------------------------------------- सलगच्या दुष्काळानंतर आता महाराष्ट्राला अतिवृष्टीचा धोका, यंदा सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस, हवामान खात्याचा अंदाज ---------------------------------------------------------- ऑलिम्पिकसाठी निवड चाचणीवर सुशीलकुमार अजूनही ठाम, कुस्ती महासंघाच्या प्राथमिक यादीतून मात्र सुशीलचं नाव गायब, तर नरसिंगचा समावेश ---------------------------------------------------------- अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत 'अझहर' सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला, अनुपम खेर यांचा वादग्रत 'बुध्दा इन ए ट्रॅफिक'ही प्रदर्शित होणार

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईतील गणेश मंडळांमधील मूर्तीच्या उंचीच्या स्पर्धेतून 'भुलेश्वर'सारख्या घटना घडताहेत का? 
मुंबईतील गणेश मंडळांमधील मूर्तीच्या उंचीच्या स्पर्धेतून 'भुलेश्वर'सारख्या घटना घडताहेत का? 
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल; सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरेंसह कुणाकुणाचा समावेश?
रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल; सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरेंसह कुणाकुणाचा समावेश?
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karj Mafi 2nd Installment : मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित
मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5086 कोटी ट्रान्सफर
Rain Update: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
तुकाराम मुंढेंसारखे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका; शेतकरी संघटना आक्रमक, साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो
तुकाराम मुंढेंसारखे साखर कारखान्यांच्या गोडाऊनवर छापे टाका; शेतकरी संघटना आक्रमक, साखर 75 रुपये अन् ऊस 3 रु किलो
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
Embed widget