एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE : तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या चेन्नईला जाणार

तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या चेन्नईला जाणार, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चेन्नईत हजर राहणार ----------------------------------------------- मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या होणारी पहिली प्रचार सभा पुढे ढकलली, मुंबईतील चारकोप येथे होणार होती सभा ----------------------------------------------- औरंगाबाद : गुलमंडीत भाजपचं आंदोलन, अजित पवार आणि धनंजय मुंडेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न ----------------------------------------------- शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री 10 वाजता भेट ----------------------------------------------- नाशिक : एबी फॉर्मसाठी पैसे घेतल्याचे प्रकरण, निवडणूक आयोगाचं 6 जणांचं पथक भाजप कार्यालयात दाखल ----------------------------------------------- मुंबई - शिवसेना नगरसेविकेचं लाचखोरी प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाकडून हेमांगी चेंबुरकर आणि त्यांच्या पीएला शनिवारपर्यंत एसीबी कोठडी ----------------------------------------------- रिझर्व बँकेकडून व्याजदरात कसलाही बदल नाही. रेपो रेट 6.25 टक्क्यांवर कायम ----------------------------------------------- सांगली: मिरजेत भरदिवसा मुख्य बाजारपेठेतून 30 लाखांची चोरी,एटीएममध्ये पैसे भरायला आलेल्या बँकेच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी रोकड लांबवली ----------------------------------------------- 1. मनभेद आणि मतभेदांना एकदा पूर्णविराम द्यावा लागेल, उद्धव ठाकरेंचे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत, तर सरकार स्थिर असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा 2. गोपीनाथ मुंडे पाच आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, अजित पवार यांचा 'माझा कट्टा'वर गौप्यस्फोट, पवारांच्या वाढदिवशी सेलिब्रेशन करण्यासाठी मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचा दावा 3. रेल्वे ट्रॅकवर पुन्हा एकदा रुळाचा तुकडा आढळला, मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे पुणे-हावडा एक्स्प्रेसचा अपघात टळला, दिवा-कळंबोली दरम्यानची घटना 4. औरंगाबादच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांवर जातीवाचक शिवीगाळीचा आरोप, कर्मचाऱ्यांकडून अजित पाटलांची तक्रार 5. भोरमध्ये पीएसआय श्रीकांत खोतांना राजकीय गुंडांची बेदम मारहाण, अर्ज मागे घेताना झालेला गोंधळ रोखताना पोलिसांना बडवलं 6. नागपुरातील क्लाऊड सेव्हन बार तोडफोड आणि शुभम महाकाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, आमदार कृष्णा खोपडेंची दोन मुलं आरोपी 7. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राजाभाऊ मुंडेंसह 16 दोषी, 5 वर्षाची शिक्षा आणि 60 हजाराचा दंड, अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निर्णय 8. तामिळनाडूत एआयएडीएमकेमध्ये फूट, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं, पन्नीरसेल्वम यांचा शशिकलांवर गंभीर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget