एक्स्प्लोर

LIVE : सोलापूर, उस्मानाबाद, लातूरमध्ये मुसळधार पाऊस

उस्मानाबाद, तेर, जागजी, वाघोली परिसरात मुसळधार पाऊस, लातूरमधील मुरुडमध्येही पावसाची हजेरी, सोलापुरातही वरुणराजाचं आगमन -------------------------- कोल्हापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, दहा जणांना चावा, जखमींमध्ये लहान मुलाचाही समावेश -------------------------- 1. शेतकऱ्यांसाठी काम करु द्या, अज्ञातस्थळी असलेल्या खडसेंचं माध्यमांना निवेदन, आरोप नियोजित कटाचा भाग असल्याचाही दावा ------------------------- 2. मुंबई-ठाणे मेट्रोला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी, 32 किलोमीटरचा प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण होणार, ठाणेकरांना मोठा दिलासा ------------------- 3.  महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची मान्यता तात्पुरती स्थगित, कृषी अनुसंधान संस्थेची कारवाई, सुविधा आणि प्राध्यापकांच्या कमतरतेचा फटका -------------------- 4. उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट, घरांचं मोठं नुकसान, लातूर, बेळगावातही पावसाच्या सरी --------------- 5. शेतकरी असल्याचं पटवा आणि 1 रुपयांत जेवण मिऴवा, सोलापूर बाजार समितीची अनोखी योजना, पहिल्याच दिवशी 600 शेतकऱ्यांनी घेतला जेवणाचा आस्वाद ----------------- 6. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची आंध्र प्रदेशमधून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड, तर बिहारमधून शरद यादव, राम जेठमलानी यांनाही राज्यसभेत एन्ट्री ------------------------- 7. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर, अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोचा दौरा करणार, ओबामांचीही घेणार भेट --------------- 8. कोल्हापूरकरांना चोरट्यांची भीती, गेल्या 15 दिवसांत तब्बल 17 घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या टोळीचा शोध सुरु, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह --------------- 9. मथुरा हिंसाचारात पोलीस अधीक्षकांसह 24 जणांचा मृत्यू, ड्रीमगर्ल शूटिंगमध्ये व्यस्त, सर्व स्तरावरील टीकेनंतर घटना छोटी असल्याचं हेमा यांचं वक्तव्य --------------- 10. भारताच्या लिअँडर पेसला मार्टिना हिंगिसच्या साथीनं फ्रेन्च ओपनच्या मिश्र दुहेरीचं विजेतेपद, सानिया-डॉडिगवर टायब्रेकरमध्ये मात

महत्त्वाच्या बातम्या

Kalachowki cha Mahaganpati Mumbai: काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर भीषण घटना, शॉक लागून पाच जण जखमी, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू
काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर भीषण घटना, शॉक लागून पाच जण जखमी, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू
ताज हॉटेलच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगातील सर्वोत्तम 50 हॉटेल्समध्ये मिळवलं स्थान
ताज हॉटेलच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगातील सर्वोत्तम 50 हॉटेल्समध्ये मिळवलं स्थान
Lalbaugcha Raja Jaideep Nemade Dies : लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर घरच्यांची पहिली प्रतिक्रिया, मंडळाबद्दल नेमकं काय म्हणाले?
लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर घरच्यांची पहिली प्रतिक्रिया, मंडळाबद्दल नेमकं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: 23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
Kalachowki cha Mahaganpati Mumbai: काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर भीषण घटना, शॉक लागून पाच जण जखमी, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू
काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर भीषण घटना, शॉक लागून पाच जण जखमी, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Embed widget