एक्स्प्लोर
LIVE : यवतमाळ बस स्थानकावर पाच एसटी बसेसची तोडफोड

हेडलाईन्स : नाशिक : वाळू डम्परच्या धडकेत पोस्टमनचा जागीच मृत्यू, सौंदाने ग्रामस्थांचा मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको, तासभरापासून महामार्ग ठप्प स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी यवतमाळ बस स्थानकावर पाच एसटी बसेसची तोडफोड, एक जण पोलिसांच्या ताब्यात 1. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा आज गौरव, पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार ------------------ 2. 'नीट' परीक्षेच्या प्रश्नावर 8 राज्य मिळून सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, तर तारखांवर लक्ष देण्यापेक्षा अभ्यास करण्याचा कोर्टाचा सल्ला -------------------- 3. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ, पेट्रोल 1 रुपया 6 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 94 पैशांनी महाग --------------------- 4. मुंबईतल्या कामाठीपुऱ्यामध्ये इमारत कोसळून 5 जण ठार, बचावकार्य थांबलं, जखमींवर सैफी रुग्णालयात उपचार सुरु ---------------------- 5. आता दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचं, अपघाताचं वाढत प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाचा निर्णय ----------------------- 6. आयएएस अधिकाऱ्याच्या घरात 800 कोटीचं घबाड, आंध्रमधील अधिकारी ए मोहन यांना अटक, 12 बँकांतील लॉकर तपासण्याचं काम सुरु ------------------------ 7. नागराज मंजुळेंच्या सोलापुरात सैराट सिनेमाला तुफान गर्दी, अकलुजमध्येही तिकीटबारीवर झुंबड, शहरांमध्येही सैराटचाच बोलबाला ------------------------- 8. अभिनेता करणसिंह ग्रोव्हर सोबत बिपाशा बासू विवाहबंधनात, रिसेप्शन पार्टीला अमिताभ, सलमानसह सेलिब्रेटींची हजेरी
आणखी वाचा























