एक्स्प्लोर
Advertisement
LIVE : 'नीट'बाबत राज्य सरकारच्या याचिकेवर 5 मे रोजी सुनावणी
हेडलाईन्स
पुण्यातील सिंचन भवन तोडफोड प्रकरण : मनसे गटनेते रवींद्र धंगेकर, अजय शिंदे, गणेश भोसले, सुधीर धावडे यांना अटक
--------------------------
आमदार निधीच्या कामासाठी ई-टेंडरिंगची मर्यादा 3 लाखांवरुन 10 लाखांवर, आमदारांच्या मागणीनंतर सरकारचा निर्णय
आमदारांच्या पीएच्या पगारात 10 हजारांची वाढ, पीएचा पगार 15 हजारांहून 25 हजार रुपये
--------------------------
दुष्काळसदृश्य परिस्थितीत मे, जून महिन्याचा मुकाबला करण्यासाठी ठोस उपाययोजना करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
राज्यात अजूनही दुष्काळ का जाहीर केला नाही? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
--------------------------
पुणे : सिंचन भवन फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, दंगल आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा
--------------------------
सोलापूर रेल्वे स्टेशनमधील पार्सल विभागात आग, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, 2-3 वाहनं जळून खाक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या रवाना
--------------------------
'नीट'बाबत राज्य सरकारच्या याचिकेवर 5 मे रोजी सुनावणी, राज्यांच्या अर्जावर उत्तर द्या, सुप्रीम कोर्टाचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला आदेश
--------------------------
दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाबाबतचा अहवाल 23 मे पर्यंत द्या, मुंबई हायकोर्टाचे तपास यंत्रणांना आदेश http://goo.gl/0UZDgc
--------------------------
BREAKING: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून विराट कोहलीची तर अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेची शिफारस
---------------------------
पुणे : भोर तालुक्यातील कापुर ओव्हाळ जवळ बलेरो गाडीला अपघात, तिघांचा मृत्यू, 10 जण जखमी
---------------------------
1. 'नीट'च्या विरोधात महाराष्ट्रासह 8 राज्यं सुप्रीम कोर्टात, आज भवितव्य ठरणार, पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक कायम
---------------------------
2. 10 हजार कोटींचे 47 साखर कारखाने सर्वपक्षीय नेत्यांनी कवडीमोल दरानं गिळले, ईडीकडून खरेदीदारांची चौकशी करा, राजू शेट्टींची मागणी
---------------------------
3. एफआरपीप्रमाणे ऊसाला दर न देणाऱ्या 5 कारखान्यांचे परवाने रद्द, 8 कारखान्यांवर दंडात्मक कारवाई, तर 6 कारखाने निलंबित, साखर आयुक्तांची कारवाई
----------------------------
4. वेगळ्या विदर्भासाठी मतदान करणाऱ्या फडणवीसांनी खुर्ची सोडावी, फेसबुक पोस्टच्या हवाल्याने राज ठाकरेंची मागणी, अणेंवरही निशाणा
------------------------------
5. उत्तराखंडमधील वणव्याची लाट हिमाचलपर्यंत, वायू दलाचे हेलिकॉप्टर दिमतीला, 70 टक्के आग नियंत्रणात आणल्याचा एनडीआरएफचा दावा
-----------------------------
6. ऑगस्टा प्रकरणी माजी वायुदल प्रमुख एस. पी. त्यागींची सीबीआय चौकशी, नातेवाईकांमार्फत लाच घेतल्याचा आरोप
--------------------------
7. कर्जबुडव्या विजय मल्ल्यांच्या खासदारकीवर आज निर्णय, सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिष्टाचार समितीच्या नोटीसीला मल्ल्यांचं उत्तर,
-------------
8. खासदारांचा शंभर टक्के पगार वाढवा, संसदीय समितीची शिफारस, मान्यता मिळाल्यावर पगार 50 हजारांवरुन थेट 1 लाखावर जाणार
---------------------
9. सैराटचं बॉक्स ऑफिसवर सुसाट कलेक्शन, तीन दिवसात 12 कोटीचा गल्ला, एकट्या रविवारी 5 कोटींची कमाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement