एक्स्प्लोर

LIVE : लाचखोर पोलीस निरीक्षकाला तीन वर्षांची कैद आणि 25 हजारांचा दंड...

नांदेड : एक लाख रुपयांची लाच स्वीकारलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास 3 वर्षे कैद आणि 25 हजाराच्या दंडाची शिक्षा, बिलोली सत्र न्यायालयाचा निकाल, जून 2013 मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धव शिंदे याने स्वीकारली होती लाच ----------------------------- मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी विनायक मेटे यांचा सरकारला आता दिवाळीपर्यंतचा अल्टीमेटम.. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दसऱ्यापर्यंत निर्णय न झाल्याने विनायक मेटे नाराज, दिवाळीपर्यंत निर्णय न घेतल्यास शिवसंग्रामच्या औरंगाबाद अधिवेशनात कठोर निर्णय घेणार LIVE : लाचखोर पोलीस निरीक्षकाला तीन वर्षांची कैद आणि 25 हजारांचा दंड... -------------------------------------------- पुणे : सिम्बॉयसिस कॉलेजात तरूणीला मारहाण, डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल... मारहाण करणारे तरूणीचे परिचित असण्याची शक्यता.. मारहाणीचं कारण अस्पष्ट -------------------------------------------- भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर, पंकजा मुंडेंनी दांडी मारल्याने चंद्रकांतदादा पाटलांनी प्रस्ताव मांडला ---------------------------------------------- पुणे : कोथरुडमधील पटवर्धन बाग परिसरात स्कूल व्हॅन जळून खाक, सुदैवाने विद्यार्थ्यांना इजा नाही, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल ---------------------------------------------- सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आत्महत्येचा प्रयत्न ,अवैध बांधकामाविरोधात लढा, जहागीरदारांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं ---------------------------------------------- शिक्षकांवरील लाठीहल्ल्याविरोधात आज शिक्षकांचा राज्यव्यापी संप, तर पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी 250 शिक्षकांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा ---------------------------------------------- पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, जम्मू-काश्मीरमधील हंदवाडाच्या लंगेटमध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला ---------------------------------------------- पाकच्या संसदेत नवाज शरीफ यांच्या खोटारडेपणाचा कळस, उरीत दहशतवादी हल्ला घडवल्याचा इन्कार, तर बुरहाण वाणीला हिरो बनवलं ---------------------------------------------- ऐन दिवाळीत पेट्रोलपंप बंद राहण्याची शक्यता, ऑईल कंपन्यांनी नफा वाढवला नसल्यानं पंपचालक आक्रमक ---------------------------------------------- कोपर्डी प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही तर रस्त्यावर उतरु, राष्ट्रवादीचा इशारा, मुख्यमंत्र्यांना काम झेपत नसल्याची सुप्रिया सुळेंची टीका ---------------------------------------------- विरोधकांची सगळी अस्त्र हातात आहेत, योग्य वेळी काढू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना गर्भित इशारा ---------------------------------------------- मुंबई पालिका शिवसेनेने माफियांचा अड्डा बनवला, स्वबळाची भाषा करताना सोमय्यांचा सेनेवर आरोप, शिवसेनेकडूनही खरपूस समाचार ---------------------------------------------- कोल्हापूरच्या महालक्ष्मीची गरुडवाहिनी रुपात पूजा, तर सोलापुरात लक्ष्मी भक्ताकडून 2 एकरात कोल्हापूरच्या मंदिराची प्रतिकृती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget