एक्स्प्लोर

LIVE : पंकजा मुंडे मराठा आरक्षणाचा ठराव मांडणार

BREAKING: आजपासून भाजप राज्य कार्यकारिणीचं अधिवेशन, कार्यकारिणीत पंकजा मुंडे मराठा आरक्षणाचा ठराव मांडणार ---------------------------------------------- बंगळुरु : बेलेंदूर परिसरात बांधकाम सुरु असलेली सहा मजली इमारत कोसळली, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती ---------------------------------------------- जळगाव महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले एसीबीच्या जाळ्यात, निलंबित व्यक्तीला कामावर रुजू करुन घेण्यासाठी 50 हजारांची लाच मागितल्याने एसीबीकडून कारवाई ---------------------------------------------- गुहागर : पांगरी - गुहागर ही एसटी बस जानवळे येथे पलटी...  15 शालेय विद्यार्थी जखमी... एकूण 60 पेक्षा जास्त मुलं गाडीत होती. जखमी मुलांना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात  दाखल करण्यात आलंय. जानवळे येथे पलटी झालेली पांगरी-गुहागर एसटी बस जानवळे येथे पलटी झालेली पांगरी-गुहागर एसटी बस ---------------------------------------------- मुंबईः मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर 'वर्षा'वर बैठक, विविध पक्षांच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु, बैठकीला राष्ट्रवादी नेते अजित पवारही उपस्थित.. शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांचीही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थिती ---------------------------------------------- पुण्यातील मोशी टोलनाक्याजवळ डंपर-दुचाकीची जोरदार धडक, तीन तरुणांचा जागीच मृत्यू ---------------------------------------------- भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईकचा 90 मिनिटांचा व्हिडिओ सरकारकडे दिला, सूत्रांची माहिती ---------------------------------------------- उस्मानाबाद : माकणी धरण सहा वर्षानंतर भरलं. चौदा दरवाजांमधून विसर्ग सुरू, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या सिमावर्ती भागातल्या गावांना सतर्कतेचा इशारा. माकणी, मातोळा, सास्तूर, गुबाळ गावांना संपर्क साधणाऱ्या पुलांवर पाणी ---------------------------------------------- मुंबईमधील मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटर्सवर पोलिसांचा छापा, टॅक्स रिव्हिजनच्या नावाखाली लोकांना गंडवणाऱ्या 500 जणांना पोलिसांकडून अटक ---------------------------------------------- औरंगाबादमध्ये पोलिस आणि शिक्षकांचा तुफान राडा, एका पोलिसाचा मृत्यू, अनुदानासाठीच्या मोर्चाला हिंसक वळण ---------------------------------------------- सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं, पुण्यात उमा भारतींचं काँग्रेसला उत्तर, पुरावे देण्याच्या मागणीमुळे राजकारण तापलं ---------------------------------------------- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींच्या कार्यक्रमात गोंधळ, बुरहान वानीवरुन 'आप'कडून घेराबंदी ---------------------------------------------- लखनऊमध्ये शिवसेना नेते संजय राऊतांवर शाईफेकीचा प्रयत्न, शिवसेनेतील दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, रस्त्यावरचा राडा कॅमेऱ्यात कैद ---------------------------------------------- दहशतवादी हल्ल्याच्या सावटामुळे मुंबई अलर्टवर, महिना अखेरपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स आणि मायक्रोलाईट विमानांवर बंदी ---------------------------------------------- मुंबईतील नॅशनल पार्कमधील हीरो पलाशचा दीर्घ आघारानं मृत्यू, बीग बींचा पाठलाग करणाऱ्या वाघाची एक्झिट ---------------------------------------------- रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, उर्जित पटेलांच्या निर्णयाला 6 सदस्यांचा पाठिंबा, गृहकर्जाच्या व्याजदरात कपातीचे संकेत
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam : गुड न्यूज, MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 'या' दिवशी होणार
गुड न्यूज, एमपीएससीकडून 938 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवेची जाहिरात प्रसिद्ध, 'या' दिवशी पूर्व परीक्षा
Dilip Khedkar : क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
Team India : मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Women's Heart Attack: महिलांमध्ये 'हार्ट अटॅक'चे प्रमाण वाढले, कारणे आणि लक्षणे काय?
Palghar JSW Port Protest | पालघरमध्ये JSW बंदराला तीव्र विरोध, जनसुनावणी पोलीस बंदोबस्तात पार पडली
Kirit Somaiya Kurla : कुर्ल्यात सोमय्या आय लव्ह महादेवचे स्टिकर लावणार, पोलिसांचा मोहिमेला विरोध
Ward Restructuring | ठाणे महापालिका प्रभाग रचनेला विरोध, Jitendra Awhad यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
Thane Municipal Corporation | ठाणे महापालिकेसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Exam : गुड न्यूज, MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 'या' दिवशी होणार
गुड न्यूज, एमपीएससीकडून 938 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवेची जाहिरात प्रसिद्ध, 'या' दिवशी पूर्व परीक्षा
Dilip Khedkar : क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
Team India : मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
Professor Recruitment : सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, निवडीच्या ATR कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध
सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, नव्या कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध
TCS Layoffs : टीसीएसमधील कर्मचारी कपातीचा मुद्दा केंद्रीय श्रममंत्र्यांकडे पोहोचला, खासदारानं थेट पत्र लिहून केली मोठी मागणी
टीसीएसमधील कर्मचारी कपातीचा मुद्दा केंद्रीय श्रममंत्र्यांकडे पोहोचला, खासदारानं थेट पत्र लिहून केली मोठी मागणी
Gold Rate : सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचे दर 2105 रुपयांनी वाढले, चांदी 4163 रुपयांनी महागली
सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचे दर 2105 रुपयांनी वाढले, चांदी 4163 रुपयांनी महागली
Share Market : शेअर बाजारात तेजी सुरु, आयटी आणि बँकिंगच्या शेअरमुळं बाजारानं मूड बदलला, जाणून घ्या कारण
शेअर बाजारात तेजी सुरु, आयटी आणि बँकिंगच्या शेअरमुळं बाजारानं मूड बदलला, जाणून घ्या कारण
Embed widget