एक्स्प्लोर

LIVE : 'नो हेल्मेट, नो पेट्रोल'चा निर्णय मागे

पत्रकाराला धमकावणाऱ्या प्रकाश मेहतांकडून एबीपी माझाकडे माफी, तर मारहाणीसाठी चिथावणाऱ्या मंत्र्याला घरी पाठवा, काँग्रेसची मागणी ----------------------------------------- पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशी सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनिती ----------------------------------------- महाडच्या सावित्री नदीत एकूण 42 जण बेपत्ता, मुख्यमंत्र्यांची माहिती, वाहून गेलेले 14 मृतदेह सापडले ----------------------------------------- चुकीचं स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवा, अजित पवार यांची विधीमंडळात मागणी, मुख्यमंत्र्यांकडून न्यायालयीन चौकशीचे आदेश ----------------------------------------- महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता वाहतुकीसाठी बंद, रस्ता खचून दरीत कोसळल्यानं वाहतूक थांबवली, प्रवाशांचे हाल ----------------------------------------- गिरगावातल्या सीपी टँकजवळ 2 इमारतींचा भाग कोसळला, सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश ----------------------------------------- पुढचे 48 तास कोकण आणि विदर्भासाठी धोक्याचे, मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन ----------------------------------------- बिनबुडाच्या आरोपांमुळं राजकारण सोडण्याची इच्छा होते, आरोपांमुळं उद्विग्न झालेल्या पंकजा मुंडेंचं वक्तव्य, विधीमंडळात मुख्यमंत्र्यांचाही पाठिंबा ----------------------------------------- उद्धव आणि जयदेवच्या भांडणात पडायचं नाही, राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, उद्धवनी बाळासाहेबांना वाईट वागवल्याचाही पुनरुच्चार ----------------------------------------- बुरहान वानीला शहीद घोषित करून दहशतवाद्यांचं उदात्तीकरण करू नका, सार्क परिषदेत गृहमंत्री राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला खडसावलं
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Aaditya Thackeray : अशोक खरात प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची मागणी, आदित्य ठाकरेंची मागणी
अशोक खरात प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची मागणी, आदित्य ठाकरेंची मागणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून ट्रम्प यांची खिल्ली, नेमकं काय घडलं?
ट्रम्प म्हणाले 5 दिवस ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून खिल्ली, इराणच्या मीडियात काय चर्चा?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Embed widget