एक्स्प्लोर

LIVE : वाईतील रविवार पेठमधील एका इमारतीच्या तळमजल्याला आग

सातारा: वाईमधील रविवार पेठमधील एका इमारतीच्या तळमजल्याला आग हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने टिळकनगर ते कुर्लादरम्यान लोकल खोळंबल्या, लोकलच्या खोळंब्यामुळे प्रवाशांची गर्दी, ट्रान्सहार्बर मार्गावरही ठाण्याहून पनवेलकडे जाणारी वाहतूक उशीराने पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार ---------------------------------------------- जम्मूहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या झेलम एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरले, जालंधर ते लुधियाना दरम्यान फिलौर येथे दुर्घटना, दोन जण जखमी ---------------------------------------------- आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांच्या घरावरचं ठिय्या आंदोलन 16 तासांनंतर मागे, किसान सभेच्या चार मागण्या सरकारला मान्य, 7 ऑक्टोबरला मागण्यांवर सविस्तर चर्चेची तयारी ---------------------------------------------- मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत शिवसेनेच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का,  महापौरांसह प्रवीण छेडा आणि संदीप देशपांडेंच्या वॉर्डवर गंडांतर ---------------------------------------------- बेहिशेबी मालमत्तेप्रकऱणी अटकेत असलेल्या भुजबळांसाठी शक्तीप्रदर्शन, मुंडे आणि आव्हाडही मोर्चात, छावाकडून मात्र पोलिसात तक्रार ---------------------------------------------- मराठा आंदोलनाला वेगळं वळण लागलं तर सरकार जबाबदार, नारायण राणेंचा इशारा, साताऱ्याच्या विराट मोर्चात उदयनराजे स्टेजवर ---------------------------------------------- मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, 16 लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानंतर विखे- मुंडेंची मागणी, मराठवाड्यातील आजच्या कॅबिनेट बैठकीकडे लक्ष ---------------------------------------------- सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकमध्ये हालचाली, पाक लष्करप्रमुख राहिल यांच्याकडून लढाऊ विमानांची पाहणी, तर जवान चंदू चव्हाण पाकच्या ताब्यात नसल्याचं वक्तव्य ---------------------------------------------- कोलकाता कसोटीत टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा 178 धावांनी धुव्वा, पाकिस्तानला माघारी टाकून भारताची कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Deshpande on Lalbaugcha Raja: गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Bhuleshwarcha Raja Marathi News: पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
मोठी बातमी! मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
Gold-Silver Price : सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Nitin Gadkari: नितीन गडकरी म्हणाले,
नितीन गडकरी म्हणाले, "आता जबाबदारी नव्या पिढीला देण्याची वेळ आली..." मी आता पूर्वीइतकं काम करू शकत नाही; चर्चा रंगताच पुन्हा खुलासा करत म्हणाले
Bhuleshwarcha Raja Marathi News: पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
Nagpur News : राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, नागपुरातील आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
Sandeep Deshpande on Lalbaugcha Raja: गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Operation Sindoor CDS Anil Chauhan: ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
Tribal Hostel Limit Decision : आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती
आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती
Embed widget