एक्स्प्लोर
LIVE : पुणे-चंडोलीमध्ये स्कूल बसला अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

डहाणूमध्ये डहाणू-वलसाड दरम्यान मालगाडीचे 11 डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक पूर्णपणे ठप्प, मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या 12 गाड्या रद्द -------------------------------- यवतमाळच्या दर्डा संस्थेतील लैंगिक छळाचा वाद चिघळला, सचिव किशोर दर्डांना यवतमाळ पोलिसांकडून अटक, तर जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ -------------------------------- विरोधकांच्या बेछूट आरोपांची शिक्षा भोगतोय, जळगावात खडसेंचा विरोधकांवर हल्लाबोल, राजीनाम्यानंतर खडसे पहिल्यांदाच गिरीश महाजनांसोबत -------------------------------- मुंबईसह महाराष्ट्रभर पावसाची संततधार, कोयनेत 24 तासात अडीच टीएमसी पाणी, तर पुणे आणि नाशिकच्या धरणातही समाधानकारक भर -------------------------------- मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये 38 हजार दशलक्ष घनमीटर पाण्याची भर, तर आज मुंबईच्या किनाऱ्यांवर 4.75 मिटरच्या लाटा उसळणार -------------------------------- 12 तासात वसई-विरारमध्ये 116 मिलीमीटर पाऊस, सूर्या नदीला पूर आल्यानं जॅकवेलमध्ये गाळ, पाणीपुरवठ्यावर परिणाम -------------------------------- रायगडमधील अंबा आणि कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, पावसाच्या धुमाकूळामुळं मोठं नुकसान, जनजीवनही विस्कळीत -------------------------------- एपीएमसी नियंत्रणमुक्त करण्याविरोधात व्यापारी आणि माथाडी कामगारांचा आज संप, बाजार समित्यांमधील व्यवहार बंद राहण्याची शक्यता -------------------------------- अहमदनगरला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सभेत तुफान राडा, शिक्षकांच्या फ्री स्टाईलमुळे सभेचं आखाड्यात रुपांतर -------------------------------- उद्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, काही मंत्र्यांना प्रमोशन तर उत्तर प्रदेशच्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता -------------------------------- ढाक्यापाठोपाठ आयसिसचा बगदादमध्ये धुमाकूळ, 2 स्फोटांमध्ये 119 जणांचा मृत्यू, आयसिसनं जबाबदारी स्वीकारली
आणखी वाचा























