एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ परभणीत मराठा समाजाचा मोर्चा
मुंबईकरांना स्वस्त आणि हक्काचं घर मिळेल, नव्या गृहनिर्माण धोरणाच्या प्रकाशनावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंना विश्वास
---------------------------------
काहीही पुरावे नसताना मंत्रिमंडळातून का काढलं?, वाढदिवशी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, मुक्ताईनगरातील शक्तीप्रदर्शनाला दानवे आणि फुंडकरांची हजेरी
---------------------------------
देशभरातल्या कामगार संघटनेच्या संपामुळे तब्बल 16 हजार कोटींचं नुकसान, कामगार कायद्यातील बदलांविरोधात कामगारांचा एल्गार
---------------------------------
गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून नगरमध्ये दुकानदार दाम्पत्याला मारहाण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारहाणीचा प्रकार कैद
---------------------------------
अंधेरीत 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलाची आत्महत्या, घरच्यांचा विरोध असल्यानं आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज
---------------------------------
ठाण्याच्या कारागृह अधीक्षकांचं मुख्यमंत्र्यांकडून निलंबन, सहकारी महिलेवर विनयभंग केल्याचा आरोप, हिरालाल जाधवांवर गुन्हा दाखल
---------------------------------
मस्ती करतो या क्षुल्लक कारणावरून शिक्षिकेनं विद्यार्थ्याला गरम चाकूचे चटके दिले, विरार पोलिसांकडून शिक्षिकेला अटक
---------------------------------
भाजपला रामराम ठोकलेल्या सिद्धूंकडून नव्या पार्टीची स्थापना, पंजाबमध्ये 'आवाज-ए-पंजाब' पक्षाची एंट्री, 'आप'मध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम
---------------------------------
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर नजर ठेवण्यासाठी मोदींचा मास्टरप्लॅन, 50 जणांचं पथक दाऊदवर नजर ठेवणार, दाऊद गेले काही महिने कराचीतच
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement