एक्स्प्लोर

LIVE : शिवसेनेच्या होर्डिंगनंतर मुंबईत भाजपचे होर्डिंग

शिवसेनेच्या होर्डिंगनंतर मुंबईत भाजपचे होर्डिंग, पारदर्शी कारभार, शिवस्मारक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा होर्डिंगमध्ये उल्लेख ------------------------------------- मुंबई : बाळा नांदगावकर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी 'कृष्णकुंज'वर दाखल, युतीसंदर्भात 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीचा तपशील देणार ------------------------------------- एटीएममधून एका दिवशी एका वेळी 24 हजार रुपये काढण्याची मुभा, एक फेब्रुवारीपासून निर्णय लागू, आरबीआयची घोषणा, चालू खात्यावरील सर्व निर्बंध मागे ------------------------------------- खंडाळा स्टेशनजवळ असणाऱ्या बोगद्यामध्ये मोठा दगड मुख्य लाईनवर पडल्याने अपघात, बोगद्यात काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, 3 जण जखमी ------------------------------------- चंद्रपूर: सिंदेवाहीमधील शिवनी जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करा, पिंजराबंद न झाल्यास ठार मारा,वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे निर्देश ------------------------------------- सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांची नियुक्ती, भारताचे माजी महालेखापरिक्षक विनोद राय बीसीसीआयच्या अध्यक्षपदी ------------------------------------- मुंबई : युतीसाठी अद्याप कोणाचाही प्रस्ताव नाही, कोणाशीही युती करणार नाही : उद्धव ठाकरे ------------------------------------- मुंबई : पारदर्शकतेच्या मुद्द्यावर युती तोडल्याचा भाजपचा दावा खोटा : अनिल परब ------------------------------------- मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी 1 फेब्रुवारीला जाहीर होणार, 31 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी - सूत्र ------------------------------------- राज ठाकरेंचा युतीचा प्रस्ताव घेऊन बाळा नांदगावकर 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय कळवू, शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया ------------------------------------- मुख्यमंत्री हे गुंडांचे नेते, शनिवारच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका, तर पद सोडा, सेनेची औकात दाखवू, राऊतांचा  मुख्यमंत्र्यांवर पलटवार ------------------------------------- कामत गटातील आंबेरकर, अन्सारींचा काँग्रेसला रामराम, निरुपमांवर हुकुमशाहीचा आरोप, तर सोलापुरातील काँग्रेसचे 6 नगरसेवकही शिवसेनेच्या मार्गावर ------------------------------------- युती तुटल्याचे पडसाद पदवीधर निवडणुकीवर, नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवाराला मदत करण्यास शिवसेनेचा स्पष्ट नकार, काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता ------------------------------------- सीमावर्ती चेकनाक्यावरच्या इन्स्पेक्टर राजला लगाम, वाहनांची तपासणी आणि दंडवसुली संगणकीकृत करण्याचा निर्णय, सरकारच्या तिजोरीतही भर पडणार ------------------------------------- आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात, राहुल गांधी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची आज गोव्यात सभा ------------------------------------- पुण्यातील हिंजवडी फेज 2 मधील इन्फोसीस कंपनीत इंजिनिअर रसिला ओपीची हत्या, सुरक्षारक्षकावर हत्येचा संशय ------------------------------------- जसप्रीत बुमराने अखेरच्या षटकात दिली सामन्याला कलाटणी, नागपूरचा ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना जिंकून भारताची मालिकेत बरोबरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget