एक्स्प्लोर
LIVE : नाशिक: बोगस लष्कर भरती रॅकेटचा सूत्रधार अटकेत

टेमघरनंतर साताऱ्यातील तारळी धरणही जिवंत बॉम्ब, अमाप पाणीगळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण, गिरीश महाजनांकडून कारवाईचं आश्वासन ------------------------------------ पर्युषण पर्वातील मांसबंदीविरोधात मनसेचं आंदोलन, शिवसेनाही आक्रमक, तर मेट्रोतून मांस घेऊन जाण्यासाठी मनसेची महिला ब्रिगेड मैदानात ------------------------------------ जीएसटी विधेयक संमत करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर, पालिकेचे अधिकार अबाधित राखण्याची विरोधकांची सूचना, मोदींचं स्वप्न सत्यात उतरणार ------------------------------------ योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाऐवजी रौप्यपदक मिळणार, रौप्यपदक विजेता रशियन खेळाडू डोपिंगमध्ये दोषी ------------------------------------ उल्हासनगरमध्ये गणपती आणतेवेळी शॉक लागल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर, विद्युत महामंडळावर गुन्हा नोंदवण्याची मागणी ------------------------------------ बीफ खाल्ल्यामुळे उसेन बोल्टला 9 सुवर्णपदकं, खासदार उदित राज यांचा भाजपला घरचा आहेर, बीफ खाणाऱ्या भारतीयांना पाठिंबा देण्याचीही तयारी ------------------------------------ काश्मीरमध्ये जमावबंदीसाठी पॅलेट गनचा वापर कायम, श्रीनगर आणि पुलवामा वगळता संचारबंदी उठवली, 4 सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन ------------------------------------ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर, नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणार
आणखी वाचा























