एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : पाकमधील पेशावरमध्ये ख्रिश्चन कॉलनीत दहशतवादी हल्ला
कोपर्डी प्रकरणावरुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचे पवारांना खडे बोल, आठवलेंच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची टीका
--------------------------------
गृह मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या चुकीनं 3 वर्षांसाठी झाकीर नाईकच्या एनजीओच्या परवान्याचं नूतनीकरण, अक्षम्य चूक करणाऱ्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन
--------------------------------
कम्युनिकेशन क्षेत्रातली सर्वात मोठी क्रांती, कचऱ्याच्या भावानं रिलायन्सची 4G सेवा, अंबानींमुळे स्पर्धक कंपन्यांची गोची
--------------------------------
हवाई दलाच्या बलस्थानाचा वापर केला असता तर पाकव्याप्त कश्मीर भारताचा भाग असता, भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरुप साहा यांचं परखड मत
--------------------------------
रा. स्व. संघानेच महात्मा गांधींची हत्या केल्याच्या वक्तव्यावर राहुल गांधी ठाम, सुप्रीम कोर्टात मानहानीचा खटला लढणार, संघाची माफीची मागणी
--------------------------------
शिस्तप्रिय राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बंडाळी, गोवाप्रमुख वेलिंगकरांची हकालपट्टी केल्यानं स्वयंसेवक नाराज, 400 जण राजीनाम्याच्या तयारीत
--------------------------------
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णवाहिकेतून नेला जाणारा दीड हजार किलो गांजा जप्त, तस्करीसाठी वापरलेली अॅम्बुलन्स मध्यप्रदेशातल्या रीवाची
--------------------------------
नाशिकच्या चार बिल्डरांना दोन वर्षांची शिक्षा, वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नसल्यानं राज्य ग्राहक आयोगाची कारवाई, 22 वर्षांच्या लढ्याला यश
--------------------------------
ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं राहत्या घरी निधन, लढवय्या कामगार नेता हरपल्यानं चळवळीला धक्का, राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
Advertisement