एक्स्प्लोर

LIVE : टॅल्गो ट्रेन मुंबईत दाखल

येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता, नाशिकमधील गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर ---------------------------------------- वर्षभरासाठी मुंबईकर टेन्शन फ्री, शहराला पाणी पुरवणारे सगळे तलाव फुल्ल, तर मराठवाड्यावरही पावसाची कृपा ---------------------------------------- दिल्ली ते मुंबई टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी, 130 किमी वेगानं धावणारी टॅल्गो सकाळी 10 वाजता मुंबईत पोहोचणार ---------------------------------------- स्वतंत्र विदर्भावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट, जी लोकांची भावना तीच आमची, प्रफुल्ल पटेलांची राज्यातल्या नेत्यांना चपराक ---------------------------------------- वर्षभरात खड्ड्यांमुळं देशात 10 हजार जणांचा मृत्यू, राज्यातही मृतांची संख्या 700 टक्क्यांनी वाढली, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचा धक्कादायक अहवाल ---------------------------------------- औरंगाबादमध्ये खड्ड्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, गाडीचा टायर फुटल्यानं वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार ---------------------------------------- उनातील दलित मारहाण प्रकरणानंतर गुजरातमध्ये राजकीय भूकंप, आनंदीबेन पटेल मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होणार, नवे मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेलांचं नाव आघाडीवर ---------------------------------------- सौदी अरेबियात अडकलेल्या 10 हजार भारतीयांची लवकरच सुटका, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची घोषणा, व्ही. के. सिंह मोहिमेवर जाणार ---------------------------------------- नरसिंग यादवला डोपिंग प्रकरणात दिलासा, षडयंत्राचा बळी ठरल्याचा युक्तिवाद मान्य, ऑलिम्पिकचं तिकीट पुन्हा मिळण्याचा दावा ---------------------------------------- जमैका कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय, अजिंक्य रहाणेच्या शतकामुळं भारताला विंडीजवर 304 धावांची आघाडी

महत्त्वाच्या बातम्या

दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय, न्यायदेवता ते सरकार नेमकं काय म्हणाले पाटील?
मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन, मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय, न्यायदेवता ते सरकार नेमकं काय म्हणाले पाटील?

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget