एक्स्प्लोर

LIVE : औरंगाबाद : महापौरांची सर्व नगरसेवकांशी बैठक

औरंगाबाद फटाका मार्केट आग प्रकरणः महापौरांची सर्व नगरसेवकांशी बैठक, जिल्हाधिकारी, पोलिस, मनपा आगीची चौकशी करणार ---------------------------------------- कोल्हापुरातील सरवडे येथील विद्यामंदीर शाळेच्या 3 खोल्यांना आग, शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला ---------------------------------------- सातारा : खा. उदयनराजे आणि शिवेंद्र राजे भोसलेंचं मनोमिलन तुटलं, नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणार ---------------------------------------- भारत-पाक सीमेवर बीएसएफचे दोन जवान शहीद, कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये मनदीप सिंह यांना वीरमरण ---------------------------------------- चंद्रभागेचा तीरावर रोषणाई, पुण्यात शनिवारवाड्यावर लेझर शो, तर  कोल्हापूरकांची दिवाळी स्मशानातील कामगारांसोबत ---------------------------------------- जवानांच्या अहोरात्र सेवेला पंतप्रधानांचा सलाम, भारत-चीन बॉर्डरवरच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार ---------------------------------------- भारत-पाक सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरुच, आरएसपुरा भागात चकमक, 15 पाकिस्तानी रेंजर्स ठार ---------------------------------------- शिकागो विमानतळावर बोईंग विमानाला भीषण आग, 170 जणांचा जीव थोडक्यात बचावला, 8 जण किरकोळ जखमी ---------------------------------------- नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंची धडक कारवाई सुरूच, डी. वाय. पाटील संस्थेत 9 मजली इमारतीची परवानगी रद्द ---------------------------------------- मीरारोड बनावट कॉलसेंटरच्या मास्टरमाईंडचं विराट कोहली कनेक्शन समोर, विराटने विकलेली ऑडी क्राईम ब्रांचच्या ताब्यात ---------------------------------------- दिवाळी पहाटनिमित्त दिल्लीत महेश काळेंची सुरेल मैफल, मुंबई-पुण्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन, राज्यभरात दिवाळीचा उत्साह

महत्त्वाच्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं?  SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं?  SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
MPSC च्या विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच, आता सगळ्या गोष्टी नीट करण्याची संधी मिळाली, दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
MPSC च्या विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच, आता सगळ्या गोष्टी नीट करण्याची संधी मिळाली, दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी

Embed widget