एक्स्प्लोर

LIVE : अकोला महापालिकेतील मनसेचे एकमेव नगरसेवक शिवसेनेत

अकोला महापालिकेतील मनसेचे एकमेव नगरसेवक शिवसेनेत, खासदार अरविंद सावंतांच्या उपस्थितीत राजेश काळे यांचा पक्षप्रवेश

------------------------------------------------------

शशिकला नटराजन AIADMK च्या नव्या सरचिटणीस, जयललिता यांच्या निधनानंतरच्या पहिल्या जनरल काऊन्सिलमध्ये निर्णय

------------------------------------------------------

बदलापूरहून सीएसटीसाठी आणखी एक विशेष लोकल 9.35 ला रवाना, केडीएमसीच्या एकूण 17 अतिरिक्त बस प्रवाशांच्या सेवेत

-----------------------

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेकडून कल्याण-अंबरनाथ दरम्यान 13 अतिरिक्त बस

------------------------

सीएसटीकडे जाणारी वाहतूक हळूहळू सुरु, 9.23 ला सीएसटीच्या दिशेने पहिली लोकल सोडली

------------------------------------------ मुंबई : कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान लोकलचे 5 डबे रुळावरुन घसरले, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा ------------------------------------------------------ जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचा उद्या शेवटचा दिवस, जुन्या नोटांचं घबाड सापडल्यास दंडासह 4 वर्षांचा तुरुंगवास ------------------------------------------------------ तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्याचा नवा उतारा, 31 डिसेंबरला एका दिवसाचा दारु परवाना न देण्याचे महसूल विभागाला आदेश ------------------------------------------------------ भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश, लक्ष्मी दर्शनाबाबतचं वक्तव्य भोवण्याची चिन्हं ------------------------------------------------------ त्र्यंबकेश्वरच्या 2 पुरोहितांकडे कोट्यवधींचं घबाड, 2 कोटींची रोकड तर साडेचार किलो सोनं हस्तगत ------------------------------------------------------ कोट्यावधीचं बजेट असूनही मुंबई अस्वच्छ, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर जोरदार प्रहार ------------------------------------------------------ नागपुरात टाटा-भागवत भेट, अर्धा तास गुफ्तगू, संघाच्या सेवाकार्याशी जोडण्याची टाटांची इच्छा

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam : एमपीएससीचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
MPSCचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget