एक्स्प्लोर

LIVE : अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर गोळीबार

जीएसटीच्या मंजुरीसाठी राज्य विधीमंडळाचं आज एकदिवसीय अधिवेशन, शिवसेनेच्या पाठिंब्यानं विधेयक पास होण्याची शक्यता ---------------------------------------- जीएसटीवरुन ठाकरे बंधुंचा भाजपवर हल्लाबोल, जीएसटीच्या आड मुंबई पालिकेची स्वायत्तता हिरवण्याचा डाव, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला राज ठाकरेंचाही दुजोरा ---------------------------------------- कोपर्डीचा मोर्चा पाहता अॅट्रॉसिटी रद्द करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, शरद पवारांचं विधान, राजकारणाप्रमाणे न्यायव्यवस्थेतही घराणेशाही असल्याचा दावा ---------------------------------------- ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील प्रमुख दलालाचं सीबीआयला पत्र, कोणत्याही चौकशीसाठी तयारी असल्याचं क्रिस्टियन मिशेलकडून पत्रात उल्लेख ---------------------------------------- संगीतकार विशाल ददलानींचा आम आदमी पक्षाला रामराम, जैन मुनींविरोधातील वादग्रस्त वक्तव्यानंतर वादळ उठलेल्याने राजकीय संन्यास ---------------------------------------- शिरुरचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र मल्लाव यांची भरदिवसा निर्घृण हत्या, संतप्त जमावाकडून पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानं परिस्थिती चिघळली ---------------------------------------- ओला-उबरविरोधात रिक्षा-टॅक्सी संघटनेनं पुकारलेला संप मागे, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबतच्या बैठकीनंतर निर्णय, पुढील भूमिका एक सप्टेंबरनंतर ठरवणार ---------------------------------------- परदेशी महिला पर्यटकांनी स्कर्ट घालून फिरु नये, केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांचं वक्तव्य, टीकेची झोड उठल्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न ---------------------------------------- क्रीडादिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांची क्रीडा पुरस्कार विजेत्यांशी भेट, मोदींकडून ऑलिम्पिकवीरांचं कौतुक, आज राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
पर्युषण पर्वात शाळेत कांदा, लसूण नको म्हणणाऱ्या भाजप आमदाराच्या हॉटेलमध्ये जोरात विक्री; मनसेनं उघडं पाडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
Embed widget