एक्स्प्लोर

LIVE : पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला हायकोर्टाची स्थगिती नाही

उद्योजक शेखर रेड्डीचा काळा पैसा बदलण्यास आलेले दोघेजण चेन्नईतून ताब्यात, ईडीची कारवाई पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला हायकोर्टाची स्थगिती नाही, सनबर्नविरोधातील याचिका फेटाळली ------------------------------------------------- नागपूर : प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल, सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार ------------------------------------------------- रायगड : मुंबई-गोवा हायवेवरील दासगावजवळील टँकर हटवण्यात यश, दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत सुरु ------------------------------------------------- रायगडमधील रोहा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा रुळावरुन घसरला, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम ------------------------------------------------- आता रेल्वे स्थानकांवरही मंगलाष्टकं निनादणार, कमी गर्दीची स्थानकं लग्नासाठी देण्याचा विचार ------------------------------------------------- अजमेर-सियालदाह एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले, 30 जण जखमी, दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक ठप्प Rail मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वांद्रे-माहीम स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, वाहतूक 15-20 मिनिटं उशिरानं ------------------------------------------------- नोटबंदीला 50 दिवस पूर्ण, जुन्या नोटांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता, प्रमाणापेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणं महागात पडणार ------------------------------------------------- 50 दिवसांनंतर चाबकानं फोडा म्हणणाऱ्यांचा थर्टी फर्स्ट साजरा करायचा का?, उद्धव ठाकरेंकडून नोटाबंदीचा समाचार ------------------------------------------------- नवी मुंबईतल्या खारघरमधून 45 लाखांच्या नव्या नोटा जप्त, 12 टक्के कमिशनवर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 5 जण  ताब्यात ------------------------------------------------- त्र्यंबकेश्वर पुरोहितांवरच कोपला, बेहिशेबी पैसा साठवल्याचा संशय, 3 दिवसापासून 2 पुरोहितांची कसून चौकशी तर 9 जणांना नोटिसा ------------------------------------------------- पुण्यात आजपासून सनबर्न फेस्टिव्हलची धूम, तर हिंदुत्त्ववाद्यांच्या विरोधाच्या याचिकेवरही हायकोर्टात सुनावणी ------------------------------------------------- कॉमनवेल्थ गेम्सचे आरोपी सुरेश कलमाडी भारतीय ऑलिम्पिक संघाचे आजीवन अध्यक्ष, नाराज खेळ मंत्रालयानं रिपोर्ट मागवला

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
Spiritual: आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
iPhone Duo Marathi News: युरोप ट्रिप, दोन तोळे सोनं, की नवी कोरी बाईक...; आयफोन ड्युओ'च्या ऐवजी त्याच किमतीत तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?
युरोप ट्रिप, दोन तोळे सोनं, की नवी कोरी बाईक...; आयफोन ड्युओ'च्या ऐवजी त्याच किमतीत तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?
Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Embed widget