एक्स्प्लोर

LIVE : तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात दाखल

काश्मीर प्रश्नावर भारताची कोंडी करण्यासाठी पाकची कूटनीती, भारताविरोधात बोलण्यासाठी 22 खासदारांची नियुक्ती, तर मेहबुबा मुफ्ती आणि मोदींची भेट --------------------------------- विदर्भातील नेते नालायक तर पश्चिम महाराष्ट्रातले कोणते हुशार? विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंचा सवाल, फडणवीसांनाही अणेंचा सल्ला --------------------------------- 'थर'थराट करुन नियम तोडणाऱ्या गोविंदा पथकांचा भाजपला पुळका, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घेण्याची आशिष शेलारांची मागणी --------------------------------- गुन्हे दाखल करण्यात आलेल्या गोविंदा पथकांची राज ठाकरे भेट घेणार, नियम पायदळी तुडवणाऱ्या गोविंदाबाबत मनसे अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष --------------------------------- महापालिकेच्या निवडणुकींआधी भाजप-सेनेची प्रतिष्ठेची लढाई, ठाणे पालिकेच्या पोटनिवडणुकीत 2 प्रभागांसाठी आज मतदान, सेना-भाजप आमनेसामने --------------------------------- पुण्यात हिट अँड रनची घटना सीसीटीव्हीत कैद, दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीला ओम्नीची धडक, तरुणीच्या मेंदूला जबर दुखापत --------------------------------- महाराष्ट्रभरात चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर, ठाण्यात शाळकरी मुलींच्या धाडसानं अनर्थ टळला, तर भंडाऱ्यात 3 लहान मुलींवर अत्याचार --------------------------------- ठाण्यात आज पार पडणार 27वी वर्षा मॅरेथॉन, सिनेकलाकारांसह अनेक सेलिब्रिटी खेळाडूंचाही सहभाग अपेक्षित --------------------------------- पहिल्या टी-20 मध्ये विंडीजची भारतावर अवघ्या एका धावानं मात, दुसरा टी-20 सामना आज रंगणार, पराभवाचा बदला घेण्याची भारताला संधी

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

Embed widget