एक्स्प्लोर

LIVE : नागपूर : आ. कृष्णा खोपडे यांच्या दोन्ही मुलांचं आत्मसमर्पण

नागपूर- क्लाऊड सेवन बियर बार तोडफोड आणि मारहाण प्रकरण, आमदार कृष्णा खोपडे यांची मुलं अभिलाष आणि रोहित खोपडे यांचे आंबाजरी पोलिसात आत्मसमर्पण ---------------------------------------- पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास ---------------------------------------- निको रोसबर्ग वेगाचा नवा बादशाह ठरला, मर्सिडिजच्या निको रोसबर्गला फॉर्म्युला वनचं विजेतेपद, हॅमिल्टनवर पाच गुणांनी मात ---------------------------------------- पंजाब : नाभा कारागृह पलायन प्रकरणी एकाला अटक, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या परमिंदर सिंहला उत्तर प्रदेशच्या शामलीमधून अटक ---------------------------------------- सांगली : भाजप आणि काँग्रेसमधील राड्यानंतर तासगावात उद्या बंदची हाक ---------------------------------------- खारघर पाळणाघर प्रकरण, पीडित मुलीचे पालक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन ---------------------------------------- सांगली : तासगावात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी, काँगेस उमेदवाराला भाजप कार्यकर्त्यांनी थप्पड लगावल्याचा आरोप ---------------------------------------- जळगाव : अंमळनेरमध्ये मतदानादरम्यान राडा, माजी नगराध्यक्ष अनिल पाटील यांना आमदार शिरीष चौधरी यांनी मारहाण केल्याचा आरोप ---------------------------------------- सिंधुदुर्ग : तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर दोन पर्यटक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरु ---------------------------------------- सोलापूर : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14 जागांवर आमदार सिद्धाराम म्हेत्रे गटाचे उमेदवार विजयी, ग्राम पंचायत गटातील 3 जागांची मतमोजणी सुरु, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रेंशी दोस्ती केल्याने भाजपचा दारुण पराभव ---------------------------------------- खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख हरमिंदर सिंह मिंटू आणि 4 गँगस्टर्सचं नाभा तुरुंगातून पलायन, पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी ---------------------------------------- सोलापूर : पत्नीची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या, मोहोळ तालुक्यातल्या बेगमपूर गावातली घटना ---------------------------------------- मोहाली भारत वि. इंग्लंड तिसरी कसोटी, इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर आटोपला ---------------------------------------- औरंगाबाद : बनावट मतदान ओळखपत्र तयार करणाऱ्या दोघांना अटक, बायजीपुरा भागातील झेरॉक्स सेंटरवर कारवाई, 150 बनावट मतदान ओळखपत्र जप्त ---------------------------------------- राज्यात पहिल्या टप्प्यात 147 नगरपालिका आणि 18 नगर पंचायतींसाठी आज मतदान, सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात ---------------------------------------- काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी, बेहिशेबी पैशावर 50 टक्के टॅक्स, कॅबिनेटचा महत्वाचा निर्णय ---------------------------------------- नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधणार, नोटाबंदीवर मोदी काय बोलणार याकडे देशवासियांचं लक्ष ---------------------------------------- अकोल्यात हजार-पाचशेच्या नोटा जळालेल्या अवस्थेत सापडल्या, गोरक्षण भागात बघ्यांची गर्दी, काही नोटा लांबवल्याचाही संशय ---------------------------------------- उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची 500 पदं रिक्त, सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांचा केंद्रावर निशाणा, रविशंकर प्रसादांकडून खंडण ---------------------------------------- टाटा समूहाच्या वर्चस्वाच्या वादानंतर सायरस मिस्त्री शनीच्या दर्शनाला, शनीदेवाला सपत्नीक अभिषेक, शिर्डीत साईंचंही दर्शन ---------------------------------------- वाघाच्या पिंजऱ्यात तरुणानं घेतली उडी, पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातला धक्कादायक प्रकार, तरुणाला कुठलीही इजा नाही ---------------------------------------- मोहाली कसोटीत भारतीय गोलंदाज आणि इंग्लिश फलंदाजांमध्ये कठोर संघर्ष, इंग्लंडची पहिल्या दिवसअखेर 8 बाद 268 धावांची मजल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Embed widget