एक्स्प्लोर

LIVE : नवी मुंबईः महापालिका कर्मचारी बोनसपासून वंचित राहण्याची शक्यता

मृत पेंग्विनसाठी स्थायी समितीत शोक प्रस्ताव आणा, मनसे आणि काँग्रेसची मागणी ----------------------------------------------- नवी मुंबईः महापालिकेतील आयुक्त विरुद्ध नगरसेवक वाद, शीतयुद्धामुळे कर्मचारी दिवाळीच्या बोनसपासून वंचित राहण्याची शक्यता, सर्व साधारण सभेत बोनसचा प्रस्ताव आणलाच नाही ----------------------------------------------- नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सकाळी 9 वाजता पुन्हा कामावर हजर, अविश्वास प्रस्तावानंतरही जोमाने कामाला सुरुवात ----------------------------------------------- नवी मुंबईत दिवाळीच्या तोंडावर सफाई कर्मचारी बेमुदत संपावर, संपामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग ----------------------------------------------- शिवस्मारकाच्या 3 हजार 600 कोटींच्या प्रोजेक्टला मान्यता, मुख्यमंत्र्यांची घोषणा, लवकरच काम सुरु, निवडणुका असतानाही टेंडर काढण्यास परवानगी Capture ----------------------------------------------- पाथर्डीमध्ये कर्तव्य बजावत असताना पोलिसाला बेदम मारहाण, रविवारचा प्रकार कॅमेऱ्यात कैद, अद्याप एकालाही अटक नाही ----------------------------------------------- नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा अविश्वास प्रस्ताव कायम ठेवा, सर्वपक्षीय नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांना भेटणार, मुंढेंना पालिकेत येण्यासही विरोध ----------------------------------------------- हिंदुत्व हा धर्म नाही तर जगण्याचा मार्ग, हिंदुत्वाची नव्यानं व्याख्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, तिस्ता सेटलवाड यांची याचिका फेटाळली ----------------------------------------------- ऊसाला 3 हजार 200 रुपये भाव मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत राजू शेट्टींचा निर्धार ----------------------------------------------- रतन टाटा आणि सायरस मिस्त्रींमध्ये आता कोर्टात लढाई, टाटा समूहाकडून राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर कॅव्हेट दाखल ----------------------------------------------- सपा आणि यादव कुटुंबात वाद नाही, मुलायम सिंहांचा दावा, अखिलेश यादवांची मात्र पत्रकार परिषदेला दांडी ----------------------------------------------- जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, मृत विद्यार्थी मूळचा मणीपूर राज्यातला ----------------------------------------------- राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर, 3 पाक सैनिकांचा खात्मा झाल्याचंही वृत्त

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
MPSC Exam: 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Nagpur Crime: नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Embed widget