एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE : अमरावतीत मिनी बसला अपघात, दोघांचा मृत्यू, 22 जखमी

मुंबई विमानतळावर तब्बल दोन कोटींचं सोनं आणि साडेसात लाखाची रक्कम जप्त अमरावती: मोर्शी तालुक्यातील शिरखेड फाट्याजवळ मिनी बस उलटून अपघात, दोघांचा मृत्यू तर 22 जण जखमी उस्मानाबाद: पोहायला गेलेल्या दोघांचा तळ्यात बुडून मृत्यू खारघर पाळणाघर प्रकरण : पीडित मुलीच्या आईवडीलांना मुख्यमंत्र्यांकडून उद्या भेटीची वेळ जालना : भोकरदन-सिल्लोड मार्गावर इब्राहिमपूर पाटीजवळ कार-ट्रकचा अपघात, चार जणांचा मृत्यू -------------------------------------- मत बहुमोल आहे, मतदान करा, प्रलोभानाला बळी पडू नका, निवडणूक आयोगाचं मतदारांना आवाहन -------------------------------------- सांगली : विटा नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान वाटलेल्या बासुंदीची मतदारांना विषबाधा, अनेक जणांवर ग्रामीण आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु -------------------------------------- अकोला : 500 आणि 1000 च्या नोटा जळालेल्या अवस्थेत आढळल्या, अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीतली घटना -------------------------------------- मुंबई - मंत्रालय परिसरात शिवसेना-भाजपचं पोस्टरवॉर, भाजपच्या पोस्टरला शिवसेनेकडून उत्तर Poster -------------------------------------- क्युबाचे माजी राष्ट्रपती महान क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन -------------------------------------- खारघर पाळणाघर मारहाण : सहाय्यक पोलीस अधिकारी सुनिल थोपटेंकडून तपास काढला, पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणेंकडे, पोलिस आयुक्त हेमंत नागराळेंचा निर्णय -------------------------------------- जालना : लाचखोर उपविभागीय अधिकारी सविता चौधरींच्या अंबडच्या घरी घबाड, 2 लाख 10 हजारांची रक्कम, तर अर्धा किलो सोनं आणि 4 प्लॉटचे कागदपत्र सापडले, औरंगाबाद लाच लुचपत विभागाची करवाई -------------------------------------- ठाणे - वाशी रेल्वे सेवा विस्कळीत, कोपरखैरणे आणि घणसोली स्थानकांदरम्यान रुळाला तडे, वाशीहून ठाण्याला जाणारे दोन्ही मार्ग बंद -------------------------------------- मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, टिटवाळा-अंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प -------------------------------------- नोटाबंदीवर एबीपी माझाचा सगळ्यात मोठा सर्व्हे, 94 टक्के लोक नोटाबंदीच्या बाजूने, अंमलबजावणीचा त्रास होत नसल्याचीही भावना -------------------------------------- देशभरातील बँका आज आणि उद्या बंद, पैसे काढण्यासाठी एटीएमवरच भिस्त, सुट्ट्या पैशांचा प्रश्न बिकट -------------------------------------- आमच्याकडे कंदीपेढेवाले मोदी आहेत, खासदार उदयनराजेंकडून पंतप्रधानांची खिल्ली, भीतीपोटी भाजप नेते नोटबंदीवर बोलत नसल्याची टीका -------------------------------------- जालन्यातील अंबड उपविभागीय अधिकारी सविता चौधरींना 3 लाखांची लाच घेताना अटक, वाळू वाहतुकीवरची कारवाई टाळण्यासाठी लाच -------------------------------------- मुंबईसह जगाला हादरवून सोडणाऱ्या 26/11 च्या काळ्या आठवणींना 8 वर्षे पूर्ण, कल्याणमध्ये रांगोळीतून मृतांना श्रद्धांजली -------------------------------------- मोहालीमध्ये आजपासून भारत-इंग्लंडदरम्यान तिसरा कसोटी सामना, भारताच्या फिरकीसमोर टिकण्याचं इंग्लंडपुढे आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget