एक्स्प्लोर
LIVE : नोटबंदीचा आज 48 वा दिवस, पंतप्रधानांच्या दाव्याला अवघे 4 दिवस शिल्लक

नोटबंदीचा आज 48 वा दिवस, पंतप्रधानांच्या दाव्याला अवघे 4 दिवस शिल्लक, नववर्षात चलनकल्लोळ थांबण्याची आशा
------------------------------------
हिंदू धर्मापासून दूर गेलेल्यांची घरवापसी करा, नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहन भागवतांकडून पुन्हा घरवापसीचा नारा
------------------------------------
मुंबईत भाजपचा महापौर आणण्यासाठी काम करा, आशिष शेलारांचं आवाहन, तर साजिदच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांनी सादर केलं गाणं
------------------------------------
पनवेलमधील खांदेश्वरमधून 35 लाखांच्या नव्या नोटा आणि 2 किलो सोनं जप्त, 6 जण ताब्यात, खांदेश्वर पोलिसांची कारवाई
------------------------------------
सेल्फी काढून तरुणाची रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या, कल्याणजवळच्या खडवलीमधली घटना, व्हॉट्सअॅपवरच्या क्षुल्लक कारणावरून जीवन संपवलं
------------------------------------
अभिनेता शाहरुखला डॉक्टरेट बहाल होणार, हैदराबादच्या मौलाना आझाद विश्वविद्यालयात आज सोहळा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
