एक्स्प्लोर
LIVE : मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं, मुख्यमंत्र्यांचं नवी मुंबईत वक्तव्य
-------------------------------------
जवानांचं बलिदान कधीही विसरणार नाही, पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचे पंतप्रधान मोदींचे संकेत, कोझीकोडेत उरीच्या शहीदांचं स्मरण
-------------------------------------
जम्मूमध्ये दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात बीएसएफच्या जवानांना यश, हाफिज सईदकडून ट्रेनिंग घेतल्याचा गौप्यस्फोट
-------------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला दोन वर्षे पूर्ण, आजच्या 24 व्या मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार
-------------------------------------
कोपर्डीतल्या नराधमांना जाहीरपणे गोळ्या घाला, नाशिकमध्ये मूकमोर्चानंतर उदयनराजेंचं वक्तव्य, तर आज पुणे, वाशिम, यवतमाळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन
-------------------------------------
वेगळ्या विदर्भासाठी आता श्रीहरी अणे राजकीय आखाड्यात, विदर्भ राज्य आघाडी नावाचा पक्ष काढणार, नगरपरिषदेच्या निवडणुकाही लढणार
-------------------------------------
ठाणे-भिवंडी हायवेची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टोलमुक्तीचा फंडा, ट्रॅफिक जाम झाल्यास खारेगाव नाक्यावरची वसुली बंद, एकनाथ शिंदेंची घोषणा
-------------------------------------
देशातील निराधारांना ओबीसी कोट्यात आरक्षण द्या, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा ठराव, सामाजिक न्याय विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा
-------------------------------------
कानपूर कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 159 धावा, टीम इंडियाला न्यूझीलंडवर आतापर्यंत 215 धावांची आघाडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement