एक्स्प्लोर

LIVE : लाचप्रकरणी प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना पोलीस कोठडी

पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना 50 लाखांच्या लाचप्रकरणी वसई कोर्टाकडून 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सिल्लोड-औरंगाबाद मार्गावर ब्रेक फेल झाल्याने ट्रकने तिघांना चिरडले, तिघेही झाडाखाली बसले होते, दोघांचा मृत्यू, एक जखमी ---------------------------------------- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण : 28 नोव्हेंबरला वीरेंद्र तावडेवर एसआयटी आरोपपत्र दाखल करणार, एसआयटी प्रमुखांनी तज्ज्ञ वकिलांच्या मदतीने सक्षम आरोपपत्र बनवलं, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात होणार आरोपपत्र दाखल, सूत्रांची माहिती ---------------------------------------- शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी 500 च्या जुन्या नोटा स्वीकारायला 15 डिसेंबरच्या मुदतवाढीचा आदेश महाबीजकडे पोहोचलाच नाही, बियाणे विक्री थांबवली ---------------------------------------- लातूर : एस टी महामंडळाच्या उदगीर आगारातून सहा लाखाच्या नोटा बदलून देण्यात आल्याचं उघड, रोखपाल दिलीप बिरादार निलंबित ---------------------------------------- नवी मुंबई : पावणे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल ---------------------------------------- सातारा : कोयना परिसरात 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, रात्री एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले ---------------------------------------- रायगड :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलर उलटला, मुंबईकडे येणारी वाहतूक एका लेनमधून सुरु ---------------------------------------- नवी मुंबईतील दोषींवर कारवाई होणार, पकजा मुंडे यांचे आदेश, प्ले स्कूलच्या पाळणाघरात चिमुकलीला बेदम मारहाण ---------------------------------------- नवी मुंबई मारहाणप्रकरणी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप, दोषीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ---------------------------------------- हजाराची नोट चलनातून कायमची हद्दपार, नोटा बदलीही रद्द, अत्यावश्यक सेवांसाठी 15 डिसेंबरपर्यंत पाचशेची नोट स्वीकारणार ---------------------------------------- नागपुरात गाडीतून 1 कोटीच्या जुन्या नोटा जप्त, 2 जण ताब्यात, एसीबीकडून चौकशी सुरु ---------------------------------------- व्यावसायिक विठ्ठल कामतांकडून 9 कोटींचा मालमत्ताकर जमा, अजूनही ३ कोटींची थकबाकी कायम ---------------------------------------- पालघर प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदाराला 50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक, जमिनीच्या व्यवहारापोटी लाच

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
Sachin Waze : सचिन वाझेला सत्र न्यायालयानं जामीन दिला, अखेर एनआयएची मुंबई उच्च न्यायालयात धाव, तातडीच्या सुनावणीत काय घडणार? 
सचिन वाझेला सत्र न्यायालयानं जामीन दिला, अखेर एनआयएची मुंबई उच्च न्यायालयात धाव
Mumbai Rain : एका बाजुला दुष्काळ! दुसऱ्या बाजुला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईत विमानसेवा विस्कळीत
एका बाजुला दुष्काळ! दुसऱ्या बाजुला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईत विमानसेवा विस्कळीत
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Embed widget