एक्स्प्लोर

LIVE : पुण्यात कॉलेज युवतीवर बलात्कारप्रकरणी आणखी दोघे अटकेत

पुण्यातील वाघोली येथील रायसोनी कॉलेजच्या तरुणीवर बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक, काल तिघांना अटक केल्यानंतर पोलिसांची कारवाई ---------------------------------------------------- फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा, मंत्री आणि विरोधकांच्या उपस्थितीत 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन समिट', सकाळी 10 वाजल्यापासून प्रक्षेपण ---------------------------------------------------- पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन, जम्मूच्या हिरानगरमध्ये पाक लष्कराचा गोळीबार, एक पाकिस्तानी हेर जम्मू पोलिसांच्या ताब्यात ---------------------------------------------------- गुन्हेगारांच्या पक्षप्रवेशावरून भाजपवर केलेले आरोप राष्ट्रवादीच्याच अंगाशी, मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो, रियाज भाटींचा 'माझा विशेष' कार्यक्रमात दावा ---------------------------------------------------- एक तासाच्या विमान प्रवासाला फक्त अडीच हजार रुपये तिकीट, केंद्र सरकारची नवी योजना, जानेवारीपासून अंमलबजावणी ---------------------------------------------------- खड्ड्यांमुळे त्रास होत असेल तर अलिशान गाड्या घ्या, मुंबई महापालिकेचा न्यायमूर्तींना सल्ला, अभियंत्यांना दोष देण्यास पालिकेचा नकार ---------------------------------------------------- कागदावर मदरसे दाखवून सरकारचं कोट्यवधींचं अनुदान लाटलं, मराठवाड्यातून 'माझा'चा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट, एकट्या औरंगाबादेत 500 मदरसे ---------------------------------------------------- 'ट्राय'ने ठोठावला एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनला 3 हजार 150 कोटींचा दंड, रिलायन्स जिओला इंटर कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करुन न दिल्याबाबत कारवाई ---------------------------------------------------- कबड्डी विश्वचषकासाठी भारत आणि इराण संघांत आज अंतिम सामना, तर कोरियावर मात करुन इराणची फायनलमध्ये धडक
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Neelam Gorhe : IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
Video: साताऱ्यात राजांना मारलं, दोन राजे मार खातात; सभागृहात अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचंलं, म्हणाले, कुठे गेले वाघ?
Video: साताऱ्यात राजांना मारलं, दोन राजे मार खातात; सभागृहात अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचंलं, म्हणाले, कुठे गेले वाघ?

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
Share Market : सोने चांदीच्या दराप्रमाणं शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Update: मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
Embed widget