एक्स्प्लोर

LIVE : औरंगाबादमध्ये मोदींच्या स्वछता मोहिमेला डाग

  • औरंगाबाद: मोदींच्या स्वछता मोहिमेला डाग, महापालिकेचा पहिल्या 10मध्ये समावेशासाठी केंद्रीय पथकातील सदस्यांची 5 लाखाची मागणी
  • मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या 6E 248 फ्लाईटच्या इंजिनाला आग, टर्बाइनचं ब्लेड तुटल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
  • शिवसेना-भाजपची युतीसंदर्भात आज संध्याकाळी तिसरी बैठक
  • वांद्रे येथील रंगशारदामध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार
  • शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब आणि रविंद्र मिर्लेकर उपस्थित राहणार
  • भाजपकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता उपस्थित राहणार
-------------------------------------------------- भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान आज सुटका करणार : एएनआय -------------------------------------------------- मुंबई काँग्रेसच्या गटबाजीचा वाद आता नारायण राणेंच्या दरबारात, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम नारायण राणेंच्या भेटीला -------------------------------------------------- मुंबई : उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल, मनोहर जोशी, रामदास कदम यांच्यासह दिग्गज शिवसेना नेते उपस्थित, युतीसंदर्भात चर्चेची शक्यता -------------------------------------------------- ठाण्यातील आघाडीबाबत नारायण राणेंच्या घरी बैठक, जितेंद्र आव्हाडांसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही हजर -------------------------------------------------- सोलापूर महापालिकेत आघाडीसाठीची पहिली बैठक, 26 प्रभागांतील 102 जागांसाठी राष्ट्रवादीचा 68-34 तर काँग्रेसचा 77-25 जागांचा प्रस्ताव ----------------------------------------------------- मनसेच्या उपाध्यक्षा वीणा भागवत शिवसेनेच्या वाटेवर, मनसेतील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश करणार LIVE : औरंगाबादमध्ये मोदींच्या स्वछता मोहिमेला डाग वीणा भागवत --------------------------------- युती करायची नसल्याने शिवसेना पक्षप्रमुखांवर भाजप नेत्यांचा हल्ला, शिवसेनेचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांनाच उत्तर देण्याचंही आव्हान --------------------------------- देशातून आरक्षणाचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनमोहन वैद्यांचं वक्तव्य, उत्तर प्रदेश निवडणुकांआधी नव्या वादाची चिन्ह --------------------------------- पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करा, बजेटच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जेटलींकडे मागणी, शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याची सूचना --------------------------------- शिवसेनेचा संभाव्य उमेदवार सुरेंद्र शेजवळची हत्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराच्या हत्येने नाशिक भयभयीत --------------------------------- जलिकट्टूच्या अध्यादेशाला काही बदलांसह केंद्राची मंजुरी, राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा, तामिळनाडू जनता रस्त्यावर --------------------------------- अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प शपथबद्ध, डोळे दिपवणाऱ्या सोहळ्यात 9 लाख लोकांची उपस्थिती

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget