एक्स्प्लोर
LIVE : कोपर्डी खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात

हेडलाईन्स ---------------------- अहमदनगर : जिल्हा सत्र न्यायालयात कोपर्डी खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात, फिर्यादीसह तीन साक्षीदारांची तपासणी होणार ---------------------- मुंबईत कुर्ल्याजवळ रेल्वेरुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ---------------------- शिवस्मारक भूमीपूजन : उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न, निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील 11 वाजता 'मातोश्री'वर जाणार ---------------------- चेन्नई : तामिळनाडूचे प्रधान सचिव राममोहन राव यांच्या अण्णा नगरमधील घरावर आयकर विभागाचे छापे
----------------------
महाराष्ट्र फाऊंडेशनचे (अमेरिका) पुरस्कार जाहीर :
- ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना साहित्यातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार जाहीर
- हमीद दलवाई यांना मरणोत्तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार (हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई या पुरस्कार स्वीकारणार)
- डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांना जाहीर
- 7 जानेवारी 2017 रोजी ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार
आणखी वाचा























