एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE : करंट, ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट खातेदारांना दिलासा

करंट, ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट खातेदारांना दिलासा, आठवड्याला 50 हजार रुपये काढण्याची मुभा, पर्सनल ओव्हरड्राफ्ट खातेदारांना मात्र दिलासा नाही ---------------------------------- पुणे : PMPML चे अधिकारी राजेंद्र राऊत यांच्यावर शिवसैनिकांकडून शाईफेक, सरकारी तिजोरीत जुन्या नोटा जमा करत असल्याचा आरोप ---------------------------------- उस्मानाबाद : लोकमंगल रोकड जप्त प्रकरण : सहनिबंधकाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सुपूर्द, आयोगाने आयकर विभागाकडूनही अहवाल मागवला, त्यानंतरच कारवाई ---------------------------------- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टायर फुटल्यानं ट्रक उलटला, उर्से टोलनाक्याजवळ वाहतूक विस्कळीत ---------------------------------- बुलडाणा : खामगावमधल्या आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी फरार असलेल्या दोघांना अटक, आतापर्यंत एकूण 17 जणांना बेड्या ---------------------------------- नागपूर : पबमधील किरकोळ भांडणानंतर शुभम महाकाळकर नावाच्या तरुणाची अज्ञातांकडून हत्या, लक्ष्मीभुवन चौकातील घटना ---------------------------------- कानपूरमध्ये मृत्यूतांडव, इंदूर-राजेंद्रनगर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 122 प्रवाशांवर काळाचा घाला, 200 जण जखमी, मृतांच्या नातेवाईकांना साडेबारा लाखांची मदत ---------------------------------- भल्या पहाटेच दिल्लीच्या जहांगीर पुरीत राहुल गांधी एटीएमच्या बाहेर, रांगेतल्या लोकांशी राहुल गांधींचा संवाद ---------------------------------- काळा पैसा दुसऱ्यांच्या खात्यात टाकणाऱ्यांना 7 वर्षांची शिक्षा, काळ्याचं पांढरं करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आयकर विभागाचं पाऊल ---------------------------------- नोटबंदीला समर्थन देणार नाही तो देशविरोधक, रत्नागिरीतील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्य, नवा वाद पेटण्याची चिन्हं ---------------------------------- नोटबंदीला समर्थन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनतेचे आभार, बँकांमध्ये 5 लाख कोटी जमा, तर नोटबंदीवर शरद पवार आणि असदुद्दीन ओवेसींची जोरदार टीका ---------------------------------- नोटबंदीच्या मनमानीविरोधात संघटीत व्हा, देशभरातल्या व्यापाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन, नोटबंदीवरुन उद्धव पुन्हा भाजपविरोधात ---------------------------------- नव्या नोटांसाठी अडून बसल्यामुळे नवजात मुलीचा मृत्यू, पुण्यातील रुबी हॉली क्लिनिकवर पालकांचा आरोप, व्यवस्थापनाने आरोप फेटाळले ---------------------------------- विशाखापट्टणम कसोटीत अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 8 विकेट्सची गरज, इंग्लंडची 2 बाद 87 अशी बिकट अवस्था
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget