एक्स्प्लोर

LIVE : गोव्यात शिवसेना 20 जागा लढवणार : संजय राऊत

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेनाही उतरणार, सेना यूपीत 200 जागा लढवणार, संजय राऊत यांची माहिती गोव्यातील जनतेला परिवर्तनाची गरज, शिवसेना 20 जागा लढवणार : संजय राऊत अहमदनगरः भाजप नेते बबनराव पाचपुतेंना दणका, पाचपुतेंचा हिरडगावचा साईकृपा साखर कारखाना जप्त, पंजाब नॅशनल बँकेची कारवाई कोलकाता कसोटीः भारताचा पहिला डाव 316 धावांवर आटोपला, रिद्धिमान साहाची नाबाद अर्धशतकीय खेळी, पुजारा, रहाणे यांचीही अर्धशतकीय खेळी सुधाकर शिंदे यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी नियुक्ती, शिंदे सध्या नगरविकास विभागात उपसचिव, सुधाकर शिंदे हे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे बंधू -------------------------------------- दोन सख्ख्या बहिणींचा तलावात पाय घसरुन पडल्याने मृत्यू, बीडमधील पिंपळा येथील दुर्दैवी घटना -------------------------------------- लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग आज काश्मीर दौऱ्यावर, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार -------------------------------------- नांदेड : लिंबोटी धरणाचे 6 दरवाजे उघडले, मानार नदीकाठी अतिदक्षतेचा इशारा, नदीला मोठा पूर येण्याचा धोका, अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पाणी वाढले -------------------------------------- पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, जम्मू-काश्मीरमधील अखनूर जिल्ह्यात गोळीबार -------------------------------------- सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात हायअलर्ट, मुंबईसह प्रमुख शहरांच्या सुरक्षेत वाढ, रायगड किनाऱ्यावर संशयास्पद बोटीचा वावर -------------------------------------- सलमान खानविरोधात मनसेची आळीमिळी गुपचिळी, पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन करुनही मनसे बॅकफुटवर, राज-सलमानच्या मैत्रीमुळे बोटचेपी भूमिका -------------------------------------- पाकस्तानमध्ये होणारं सार्क संमेलन पुढे ढकललं, भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतानच्या विरोधानंतर निर्णय -------------------------------------- नजरचुकीनं पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या चंदूला परत आणा, कुटुंबीयांचं मोदींना साकडं, चंदूच्या आजीचा धक्क्यानं मृत्यू -------------------------------------- पुण्यात तीन अल्पवयीन मुलींची आत्महत्या, दोघींचे मृतदेह सापडले, एकीचा शोध सुरु -------------------------------------- बिहारमधील दारुबंदी बेकायदेशीर, मुख्यमंत्री नितीशकुमारांना पटना हायकोर्टाचा झटका, सरकारची सुप्रिम कोर्टात धाव -------------------------------------- पुजारा आणि रहाणेच्या दमदार खेळीनंतरही कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवसावर न्यूझीलंडचं वर्चस्व, भारताची दिवसअखेर 7 बाद 239 अशी अवस्था -------------------------------------- आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ, घराघरांमध्ये आज घटस्थापना होणार, देशभरातली मंदिरं सजली
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget