एक्स्प्लोर
LIVE : अँटिनिओ गुटेरेस सयुंक्त राष्ट्र संघटनेच्या सचिवपदी निवड
लखनऊ : अखिलेश यादव गटाचं राष्ट्रीय अधिवेशन सुरु, अखिलेश यादव, रामगोपाल यादव, खासदार नरेश अगरवाल उपस्थित
नवीन वर्षाची सुरुवात हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाडाने, जुईनगर-वाशी दरम्यान सीएसटीकडे जाणाऱ्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये विद्युत प्रवाह नाही, वाहतूक उशिराने
--------------------------------------------
तुर्कीतल्या इस्तांबूलमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनवेळी नाईट क्लबमध्ये गोळीबार, सांताक्लॉजच्या वेशातल्या हल्लेखोराच्या गोळीबारात 35 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी
--------------------------------------------
नवीन वर्षाचं देशभरात जल्लोषात स्वागत, दिल्ली, कोलकात्यात धूमधडाक्यात सेलिब्रेशन, तर मुंबईत मरिन ड्राईव्ह, जुहूवर मुंबईकरांची झुंबड
--------------------------------------------
जगभरात नव्या वर्षाच्या स्वागताचा अभूतपूर्व उत्साह, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि जपानमध्ये 2017 चं आगमन, जगभरात रोषणाई आणि आतषबाजीचा उत्सव
--------------------------------------------
किती काळा पैसा जमा झाला यावर मोदींचं मौन, नोटाबंदीची झळ सोसणाऱ्या देशवासियांना गोंजारण्याचा प्रयत्न, नोटाबंदीदरम्यान संयम दाखवल्याबद्दल जनतेचं कौतुक
--------------------------------------------
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोदींकडून घोषणांचा पाऊस, मध्यमवर्गीयांसाठी गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी सूट, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीही योजना
--------------------------------------------
अवघ्या 12 तासात उत्तर प्रदेशातील यादवीवर पडदा, अखिलेश आणि रामगोपाल यांचं निलंबन मागे, अखिलेशना 218 पैकी 207 आमदारांचा पाठिंबा
--------------------------------------------
नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांचा सेनेला पहिला धक्का, आरेची 82 एकर जागा नो डेव्हलपमेंट झोनमधून वगळली, महापालिकेची लढाई टोक गाठणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement