एक्स्प्लोर

LIVE : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोलीजवळ अपघात

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोलीजवळ अपघात, कंटेनर उलटल्याने दोघे जण जखमी, खोपोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प -------------------------------------------------- कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेचे तीन-तेरा, कारागृहात मोबाईलचा सर्रास वापर, सल्याचेप्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीकडे मोबाईल आढळला, कुख्यात गुंड मंदार कदमला जुना राजवाडा पोलिसांकडून अटक -------------------------------------------------- मुंबई : सायन रेल्वे स्टेशनजवळील प्रेमनगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी -------------------------------------------------- तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आज मतदान, तर मतदानाच्या पूर्वसंध्येला लक्ष्मीचं स्वागत करा, रावसाहेब दानवेंचं वादग्रस्त वक्तव्य -------------------------------------------------- शिवसेना आग आहे, आगीशी खेळाल तर खाक व्हाल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा, तर अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 'एकला चलो रे'चे संकेत -------------------------------------------------- शरद पवारांकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, लोढा समितीच्या निर्णयानंतर व्यवस्थापकीय मंडळ घेणार निर्णय -------------------------------------------------- नवोदित क्रिकेटपटू प्रणव धनावडेला झालेली मारहाण चुकीची, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांकडून प्रणवची पाठराखण, कार्यक्रमाला हेलिकॉप्टरऐवजी कारने जाणार -------------------------------------------------- समृद्धी हायवेनजीक जमीन खरेदी करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा, विधानपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी -------------------------------------------------- आजपासून दिवा रेल्वे स्टेशनवर थांबणार फास्ट ट्रेन, दिवावासियांचं दिवा स्वप्न अखेर पूर्ण, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते होणार उद्घाटन -------------------------------------------------- नोटाबदलीप्रकरणी बंगळुरूमध्ये आरबीआयच्या 2 अधिकाऱ्याना अटक, तर झवेरी बाजारातील कंपन्यांवर ईडीचे छापे, 69 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप -------------------------------------------------- पम्पोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद, श्रीनगर-जम्मू हायवेवर लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार, दहशतवाद्यांचा शोध सुरू

महत्त्वाच्या बातम्या

Jogeshwari Crime: विनातिकीट प्रवास म्हणून दंड ठोठावला, फुकट्या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला, गंभीर दुखापतीत 7 टाके लागले, जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील घटना
विनातिकीट प्रवास म्हणून दंड ठोठावला, फुकट्या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला, गंभीर दुखापतीत 7 टाके लागले, जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील घटना
Devendra Fadnavis On Prasad Oak: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रसाद ओक म्हणजे, धर्मवीर आनंद दिघे...', मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, प्रसाद हात जोडून उभा राहिला!
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रसाद ओक म्हणजे, धर्मवीर आनंद दिघे...', मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, प्रसाद हात जोडून उभा राहिला!
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Mumbai College Hostel: कॉलेज टॉप अन् हॉस्टेल फ्लॉप; अस्वच्छता, हॉस्टेलच्या खोलींच्या भिंतींना भेगा, स्लॅब कोसळू नये म्हणून लावलेल्या जाळ्या, व्हीजेटीआयच्या हॉस्टेलची दयनीय अवस्था
कॉलेज टॉप अन् हॉस्टेल फ्लॉप; अस्वच्छता, हॉस्टेलच्या खोलींच्या भिंतींना भेगा, स्लॅब कोसळू नये म्हणून लावलेल्या जाळ्या, व्हीजेटीआयच्या हॉस्टेलची दयनीय अवस्था

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
Embed widget