एक्स्प्लोर

LIVE : नवी मुंबई: रबाळे एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग

नवी मुंबई: रबाळे एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी   नवी मुंबई : दिघ्यातील 'कमलाकर' इमारत रिकामी करायला सुरूवात, कोर्टाचा स्थगिती आदेश फक्त 'पांडुरंग' इमारतीसाठीच.. दिघ्यात अनधिकृत इमारतींवरील कारवाईला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 'कमलाकर' इमारतीला 31 जुलैपर्यंत संरक्षण ---------------------------- लॉटरी घोटाळाप्रकरणी जयंत पाटलांवरील आरोपांची चौकशी व्हावी, खासदार राजू शेट्टी यांची मागणी ----------------------------------------- BREAKING : दिघावासियांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, पाडकामाला 31 जुलैपर्यंत स्थगिती ----------------------------------------- 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' पुस्तक वाद : PCPNDT कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बालाजी तांबे आणि प्रकाशकावर गुन्हा दाखल ----------------------------------------- घर वाचवण्यासाठी दिघावासियांची सुप्रीम कोर्टात धाव, याचिकेवर आज सुनावणी, तर अनधिकृत इमारती रिकाम्या करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश ----------------------------------------- बीडमधील चारा छावण्याचं अनुदान थांबवलं, मुख्यमंत्र्याकडून छावण्यांतल्या भ्रष्टाचाराची गंभीर दखल, जनावरांची संख्या बोगस दाखवल्याचा आरोप ----------------------------------------- लॉटरी घोटाळ्याचे आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी फेटाळले, तर पाटलांची एसीबीकडून चौकशी करा, माजी IAS अधिकारी आनंद कुलकर्णींची मागणी ----------------------------------------- मान्सून महाराष्ट्रात 5 दिवसांनंतर येणार, हवामान खात्याचा नवा अंदाज, भाज्यांचे भाव कडाडले, पुण्यात 30 जूननंतर पाणीकपातीचे संकेत ----------------------------------------- दादर, माटुंग्यासह मुंबईतील अनेक भागात आज आणि उद्या पाणीकपात, तानसा वाहिनीचं दुरुस्तीचं काम, पाणी जपून वापरण्याचं आवाहन ----------------------------------------- जम्मूच्या जानीपूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरुन जोरदार राडा, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड, आंदोलकांकडून पोलिसांवरही दगडफेक ----------------------------------------- आयसिसचा म्होरक्या बगदादीचा खात्मा, मोसूलजवळच्या हवाई हल्ल्यात बगदादी ठार, अल अमाक वृत्तसंस्थेचा दावा ----------------------------------------- गीरच्या जंगलातून देशासाठी गूडन्यूज, ऑक्टोबरपर्यंत एकगठ्ठा 200 सिहांची भर पडणार, तब्बल 100 सिंहीणींना गर्भधारणा ----------------------------------------- भारत आणि झिम्बाब्वे संघामधली तिसरी वन डे आज हरारेत, मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय काय म्हणाल्या?
I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय म्हणाल्या?
धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
Sunil Tatkare : रोहित पवारांनी आधी दादांच्या विरोधात कारस्थान केलं, आता सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काम सुरू; सुनील तटकरेंचा आरोप
रोहित पवारांनी आधी दादांच्या विरोधात कारस्थान केलं, आता सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काम सुरू; सुनील तटकरेंचा आरोप

व्हिडीओ

Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती
अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती
Neerav Modi PNB Case: नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा; भारत सरकार आणि सीबीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश
नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा; भारत सरकार आणि सीबीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Nita Ambani Royal Look: जॉर्जेट साडी अन् डायमंड ज्वेलरी; नीता अंबानींची 'रॉयल स्टाईल', हातातल्या हिऱ्यांच्या घडळ्यानं लुटली सारी लाईमलाईट PHOTOs
जॉर्जेट साडी अन् डायमंड ज्वेलरी; नीता अंबानींची 'रॉयल स्टाईल', हातातल्या हिऱ्यांच्या घडळ्यानं लुटली सारी लाईमलाईट PHOTOs
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
Embed widget