एक्स्प्लोर

LIVE : ज्योतिरादित्य शिंदेंच्या ताफ्यातील गाडीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

अमेरिकेच्या मायकल फेल्प्सनं जिंकलं विसावं सुवर्णपदक, रिओ ऑलिम्पिकमधलं दुसरं सुवर्ण, 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात फेल्प्सची बाजी ------------------------------------- मुंबईतील म्हाडाच्या 972 घरांची आज सोडत, लाखो मुंबईकरांचे डोळे लॉटरीकडे, 1 लाख 35 हजार अर्जदारांच्या नजरा सोडतीकडे ------------------------------------- संसदेत महिलांसाठी प्रसुती रजा वाढीचं विधेयक सादर होणार, 12 आठवड्यावरून 26 आठवड्यांची रजा करण्याचा प्रस्ताव, सरकारीसह खासगी क्षेत्राला लागू होणार ------------------------------------- किडनी रॅकेटप्रकरणी मुंबईत मोठी कारवाई, हिरानंदानी हॉस्पिटलच्या सीईओसह 5 डॉक्टरांना अटक ------------------------------------- भिकाऱ्यांच्या नावावर मुंबईतल्या मोक्याच्या जमिनीवर डल्ला, 'माझा'च्या बातमीनंतर बांधाकाम विभागाला जाग, छगन भुजबळांच्या अडचणीत भर ------------------------------------- पोलीस आयुक्तांच्या नावे खंडणी घेणाऱ्या पोलीस निरीक्षकाची फक्त बदली, धनंजय धुमाळचं तक्रारदाराकडून स्टिंग ऑपरेशन, 'माझा'चा विशेष रिपोर्ट ------------------------------------- पुण्यात बोगस गोरक्षकांमुळं नसरापूरच्या व्यापाऱ्याला मरणयातना, गोरक्षकांकडून अमानूष मारहाण, पोलीस दाद घेत नसल्यानं व्यापारी दहशतीत ------------------------------------- झाकीर नाईकचे आयसिसशी संबंध असल्याचा संशय, पोलिसांच्या अहवालात नाईकविरोधात गंभीर आरोप, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदीचीही शिफारस ------------------------------------- मणिपूरमधील अफ्स्पाविरोधात आता विधानसभेतून लढा, 16 वर्षांनी उपोषण सोडताना इरोम शर्मिला भावूक, मणिपूरच्या मुख्यमंत्री होण्याची इच्छा ------------------------------------- काश्मीरमध्ये हिंसाचार करुन राजकारण सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा, विकासातून काश्मीर प्रश्न सोडवण्याचं आश्वासन ------------------------------------- भारताचा बॉक्सर विकास क्रिशनची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक, हॉकीत भारताची अर्जेन्टिनावर मात, तर तिरंदाजीतही भारताचा अतनु दास उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Mumbai Agitation: मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मुंबईत मनोज जरांगेंना नो एन्ट्री, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, 'या' कारणामुळे आंदोलनाला नाकारली परवानगी
मुंबईत मनोज जरांगेंना नो एन्ट्री, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, 'या' कारणामुळे आंदोलनाला नाकारली परवानगी
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: शिंदे-फडणवीसांचा कट शिजलाय, मराठा मोर्चात मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप
शिंदे-फडणवीसांचा कट शिजलाय, मराठा मोर्चात मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Embed widget