एक्स्प्लोर

सहा अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात?

शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येऊ नये, यासाठी भाजपकडून जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मुंबई:  शिवसेनेच्या अल्टिमेटमनंतर भाजपमध्ये आता हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येऊ नये, यासाठी भाजपकडून जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 6 अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच शिवसेना आणि काँग्रेसचे आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. हे सहा अपक्ष आमदार कोण याबाबतच्या चर्चांना आता उत आला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानेच भाजप सत्तेत असं असलं तरी, विधानसभा रेकॉर्डवर भाजपला शिवसेनेचा नव्हे तर राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार अल्पमतात येणार नाही, असा दावा खुद्द भाजप खासदार नाना पटोले यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. 2014 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार
  1. कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष)
  2. अहमदपूर – विनायकराव पाटील (अपक्ष)
  3. परभणी- पाथरी – मोहन फड (अपक्ष)
  4. जळगाव : अमळनेर- शिरीष चौधरी (अपक्ष)
  5. अमरावती अचलपूर – बच्चू कडू (अपक्ष)
  6. बडनेरा – रवी राणा (अपक्ष)
  7. पुणे: भोसरी- महेश लांडगे (अपक्ष)
संबंधित बातम्या फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले हे आहेत नवनिर्वाचित 288 आमदार

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Cyber Crime News: 5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 51 लाख रुपये मिळणार; इन्स्टाग्रामवर रील आली, पुढे धक्कादायक घडलं, मुंबईतील घटना!
5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 51 लाख रुपये मिळणार; इन्स्टाग्रामवर रील आली, पुढे धक्कादायक घडलं, मुंबईतील घटना!
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Jogeshwari Crime: विनातिकीट प्रवास म्हणून दंड ठोठावला, फुकट्या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला, गंभीर दुखापतीत 7 टाके लागले, जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील घटना
विनातिकीट प्रवास म्हणून दंड ठोठावला, फुकट्या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला, गंभीर दुखापतीत 7 टाके लागले, जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील घटना
Devendra Fadnavis On Prasad Oak: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रसाद ओक म्हणजे, धर्मवीर आनंद दिघे...', मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, प्रसाद हात जोडून उभा राहिला!
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रसाद ओक म्हणजे, धर्मवीर आनंद दिघे...', मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, प्रसाद हात जोडून उभा राहिला!

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
Embed widget