एक्स्प्लोर
ठाण्यात 14व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू

ठाणे: ठाण्यातील माजिवडा येथील लोढा कॉम्पेलक्स येथील उच्चभ्रू वस्तीतील व्हेलेनटिना या इमारतीच्या 14व्या मजल्यावरुन खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारात 56 वर्षीय ललिता शरद सानप या महिलेचा 14व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. दरम्यान, ललिता सानप यांनी आत्महत्या केली आहे की, त्यांची हत्या करण्यात आली आहे. याचा सध्या कापूरबावडी पोलीस तपास करत आहेत.
Before You Go
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य





















