एक्स्प्लोर

मुंबईत 6 वर्षात 29 हजार 140 आगीच्या घटना

मुंबईत 2012 ते एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 925 जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे.

मुंबई: मुंबईत गेल्या सहा वर्षात आगीच्या तब्बल 29 हजार 140 घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली. मुंबईत 2012 ते एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 925 जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे एकूण 120 अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. कोणत्या वर्षी आगीच्या किती घटना मुंबईत 2012-2013 मध्ये एकूण 4756 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये 62 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 44 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत 177 जण जखमी झाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या 13 अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 2013-14 या वर्षात आगीच्या 4400 घटना घडल्या. त्यामध्ये 58 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 39 पुरुष आणि 19 स्त्रीयांचा समावेश आहे. स्त्रियांचा समावेश आहे. या आगीत 141 जण जखमी झाले. यामध्ये अग्निशमन दलाच्या 29 अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 2014-2015 मुंबईत 2014-15 मध्ये 4842 आगीच्या घटना घडल्या. त्यावेळी 20 पुरुष आणि 12 स्त्रियांसह एकूण 32 जणांचा मृत्यू झाला. तर 125 जण जखमी झाले होते. 2015-16 यावर्षी आगीच्या 5212 घटना घडल्या. यामध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला. त्यात 34 पुरुष आणि 13 स्त्रियांचा समावेश आहे. 2016-17 2016-2017 मध्ये एकूण 5021 आगीच्या घटना घडल्या. यावेळी 18 पुरुष आणि 16 स्त्रियांसह 34 जणांचा मृत्यू झाला. तर 115 जण जखमी झाले. 2017-18 यंदा 4927 आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 37 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे. 2018 एप्रिलपर्यंत 710 आगीच्या घटना घडल्या आहेत. यात 5 लोकांचा  मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget