एक्स्प्लोर

दीराकडून वहिनीची हत्या, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असली तरी नेमकं हत्येचं कारण अस्पष्ट आहे. निखतचा मोठा दीर सलमान शेखने घरात घुसून निखतवर वार केले.

नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका 26 वर्षीय विवाहित महिलेची कौंटुंबिक वादातून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या मोठ्या दीरानेच धारधार हत्याराने ही हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. मृत महिला 2 महिन्यांची गरोदरदेखील असल्याची माहिती समजते आहे.निखत नदिम असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान आरोपी हत्येनंतर फरार असून सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असली तरी नेमकं हत्येचं कारण अस्पष्ट आहे. निखतचा दीर सलमान शेखने घरात घुसून निखतवर वार केले. यावेळी शेजारील महिलेने निखतला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात ती महिलादेखील जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन निखतचा मृतदेह ताब्यात घेतला. 2014 साली निखतचा विवाह झाला होता. तिला एक मुलगीदेखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bombay High Court : 'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', सरकारच्या निर्णयांचा विरोध, घोषणाबाजीमुळं हद्दपार करता येणार नाही, मुंबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', राजकीय पक्षाच्या नेत्याची हद्दपारी रद्द, मुबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
जो कथित सिनेमा येतोय..; अशोक खरातवरील सिनेमाचा ट्रेलर येताच, रुपाली चाकणकरांचा संताप, पहिल्यांच प्रतिक्रिया
जो कथित सिनेमा येतोय..; अशोक खरातवरील सिनेमाचा ट्रेलर येताच, रुपाली चाकणकरांचा संताप, पहिल्यांच प्रतिक्रिया

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Embed widget