एक्स्प्लोर
मुंबईतील दिवा रेल्वे स्थानकावर 'या' 24 फास्ट लोकल थांबणार

मुंबई : फास्ट लोकलना दिवा रेल्वे स्थानकावर थांबा दिल्याने गेल्या अनेक वर्षांची दिवावासियांची मागणी पूर्ण झाली आहे. 18 डिसेंबरपासून दिवा स्टेशनवरही फास्ट लोकलचा थांबा सुरु करण्यात आला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी विविध योजना आणि सुविधांचं लोकार्पण केलं. दिवा रेल्वे स्थानकावर 12 अप आणि 12 डाऊन फास्ट लोकलना थांबा देण्यात आला आहे. 18 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकावर 'या' 12 डाऊन फास्ट लोकलना थांबा :
- सीएसटी – कर्जत लोकल
- सीएसटी – खोपोली लोकल
- सीएसटी – कर्जत लोकल
- सीएसटी – बदलापूर लोकल
- सीएसटी – कसारा लोकल
- सीएसटी – कसारा लोकल
- सीएसटी – अंबरनाथ लोकल
- सीएसटी – कर्जत लोकल
- सीएसटी – आसनगाव लोकल
- सीएसटी – टिटवाळा लोकल
- सीएसटी – कर्जत लोकल
- सीएसटी – खोपोली लोकल
- कर्जत – सीएसटी लोकल
- कसारा – सीएसटी लोकल
- अंबरनाथ – सीएसटी लोकल
- खोपोली – सीएसटी लोकल
- कसारा – सीएसटी लोकल
- कर्जत – सीएसटी लोकल
- बदलापूर – सीएसटी लोकल
- कसारा – सीएसटी लोकल
- कसारा – सीएसटी लोकल
- बदलापूर – सीएसटी लोकल
- टिटवाळा – सीएसटी लोकल
- कर्जत – सीएसटी लोकल
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























