एक्स्प्लोर

VIDEO : मुंबईत जिममध्ये तरुणाला अचानक कार्डियाक अरेस्ट

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमध्ये अदनानचे ब्रेन हॅमरेज झाले आहे. त्याच्यावर सध्या भेंडी बाजारच्या साबो सिद्दिकी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.

मुंबई : अदनान मेनन नावाचा 22 वर्षीय तरुण जिममध्ये वेट लिफ्टिंग करत असताना अचानक खाली कोसळला. कार्डियाक अरेस्ट येऊन तो खाली कोसळल्याचं समोर आलं. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमध्ये अदनानचे ब्रेन हॅमरेज झाले आहे. त्याच्यावर सध्या भेंडी बाजारच्या साबो सिद्दिकी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. अदनान हा क्रॉफर्ड मार्केटमध्ये रहायला असून रोज मुंबई सेंट्रलमधील जिममध्ये जात असतो. असाच 7 जुलैला तो जिमला गेला. नेहमीप्रमाणे तो वेट लिफ्टिंग करू लागला, पण अचानक वेट लिफ्टिंग करत असताना खाली कोसळला. यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला कार्डियाक अरेस्ट आल्याचं उपचारादरम्यान समोर आलं. शिवाय ऑक्सिजनचा लवकर पुरवठा न झाल्यामुळे त्याचे ब्रेन हॅमरेज झाले. जिममध्ये कार्डियाक अरेस्टचं कारण काय? जिममध्ये अशा घटना खूप वेळा पाहायला मिळतात. याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, त्यामध्ये आपले रोजचे जेवण आणि त्यामध्येही तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर सांगतात. किती वेळ झोप घेता आणि त्यातही महत्त्वाचं की तुम्ही ओव्हर एक्सरसाईझ करत असाल आणि तुमच्या बॉडीचे एक्स्ट्रा एक्सरशन होत असेल तर अशा प्रकारचा कार्डियाक अरेस्ट कोणत्याही वयात येऊ शकतो. त्यामुळे जिम करताना ट्रेनरचा सल्ला घ्यावा. कार्डियाक अरेस्ट आल्यास काय कराल? समजा असा कार्डियाक अरेस्ट कोणाला आलाच तर लगेच त्या व्यक्तीला खाली झोपवून त्याला कृत्रिम श्वास द्यावा, म्हणजे ऑक्सिजन त्या व्यक्तीला मिळेल आणि ब्रेन हॅमरेज होणार नाही. जे अदनानच्या केसमध्ये झाले आणि लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्ला हार्ट सर्जन देतात. कार्डियाक अरेस्ट हा अनुवंशिकही आहे. अनेकांना आपली मेडिकल हिस्ट्री माहिती नसते आणि अशा घटना घडतात, असंही डॉक्टर सांगतात. व्यक्तीचे जीवनमान महत्वाचे आहे, त्याचे खाणे, झोप, काम या सर्व गोष्टी कार्डियाक अरेस्टला कारणीभूत ठरतात. जिममध्ये लवकर वजन वाढवण्यासाठी, स्मार्ट होण्यासाठी मुले जिम लावतात. पण आपली बॉडी ते पेलू शकते का ते त्याचाही विचार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget