एक्स्प्लोर
मुंबईच्या समुद्रात बोट बुडाली, दोन मच्छिमार बेपत्ता

मुंबई : मुंबईतील राजभवनाजवळ समुद्रात बोट बुडाली. या बोटीत 2 मच्छिमार असल्याचंही कळतं. पोलिसाचं नौदलाच्या मदतीने शोध कार्य सुरु आहे. समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी बनतोय, तिथे काम सुरु होते. त्या ठिकाणीच सकाळी बोट बुडाली. बोटीवर दोन मच्छिमार असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. मच्छिमार आणि बोटीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ते सध्या बेपत्ता असून दोघांचाही शोध सुरु आहे.
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















