एक्स्प्लोर
विरारमध्ये 19 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू

विरार (मुंबई) : विरारमध्ये एकोणीस वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडला आहे. किंजल दिपक शहा असं तिच नाव आहे.
मृत तरुणी सोमवारी बेपत्ता असल्याची तक्रारही तिच्या पालकांनी दाखल केली होती आणि दुसऱ्याच दिवशी राहत्या इमारतीच्या शेजारीच मृतदेह सापडल्याने संशयाचा कल्लोळ माजला आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
तरुणीची हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. सध्या याप्रकरणी मृत मुलीच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे. वसई विरार मध्ये दीड महिन्यात तरुणीटा मृतदेह मिळण्याची ही चौथी घटना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
