मुंबई मॅरेथॉनला सुरुवात, मेरी कोमने केलं फ्लॅगऑफ
मुख्य मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 7 वाजून 20 मिनिटानी होणार असून सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल - महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर - नेहरु सायन्स सेंटर - सीएसटी असा या मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे.

मुंबई : बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनला सकाळी 5:30 वाजता सुरुवात झाली आहे. सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल - महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर - नेहरु सायन्स सेंटर - सीएसटी असा मार्ग या मॅरेथॉनचा असणार आहे.
तर हाफ मॅरेथॉनची सुरुवात ही वरळी सी-लिंकपासून होणार असून महालक्ष्मी रेस कोर्स-विल्सन कॉलेज-वानखडे स्टेडियम-आझाद मैदान मार्गे असा रस्ता असणार आहे.मुख्य मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 7 वाजून 20 मिनिटानी होणार असून सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल - महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर - नेहरु सायन्स सेंटर - सीएसटी असा या मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. मुख्य मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील अनेक नामवंत धावपटू धावणार आहेत.
मेरी कोमने फ्लॅग ऑफ करुन पहिल्या 42 किमी मॅरेथानला सुरुवात झाली आहे. ही हौशी धावपटूची मॅरेथॉन सीएसएसटीपासून सुरु झाली आहे. यात मोठ्या संख्यने मुंबईकर 42 किमी अंतर धावण्यासाठी सुरुवात केली आहे.
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके





















