एक्स्प्लोर

बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 16 लाख रुपये लुटले, तीन लुटारुंना बेड्या

बँकेच्या बाहेरच तीन लुटारुंनी त्यांना हटकत अंबरनाथच्या जत्रेत माझ्या बहिणीला का छेडलं? असा प्रश्न विचारत बनाव रचला आणि त्यांना मारहाण सुरु केली.

कल्याण : बहिणीला छेडल्याचा बनाव रचत कंपनीची रोकड भरण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याला लुटण्यात आल्याचा प्रकार कल्याण शहरात घडला होता. याप्रकरणी आज कल्याण गुन्हे शाखेनं तीन लुटारुंना अटक केली आहे. कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. या भागातील एका कंपनीत काम करणारे शशिकांत चव्हाण हे कंपनीची 16 लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन बँकेत निघाले होते. यावेळी बँकेच्या बाहेरच तीन लुटारुंनी त्यांना हटकत अंबरनाथच्या जत्रेत माझ्या बहिणीला का छेडलं? असा प्रश्न विचारत बनाव रचला आणि त्यांना मारहाण सुरु केली. हा प्रकार पाहून तिथे गर्दी जमताच या तिघांनी शशिकांत चव्हाण यांना गाडीवर बसवून पोलीस ठाण्यात घेऊन जात असल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात हे तिघे चव्हाण यांना आंबिवली रोडवरील निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांना मारहाण करत त्यांच्याकडे असलेली 16 लाख 13 हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लखन रोकडे, प्रतिक अहिरे आणि योगेश राजवळ या तिघांना अंबरनाथमधून अटक केली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी 14 लाख 80 हजार रुपये आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी योगेश राजवळ हा पूर्वी शशिकांत चव्हाण यांच्याच कंपनीत काम करत होता. शशिकांत हे रोज कंपनीची मोठी रोकड घेऊन बँकेत जात असल्याची माहिती त्याला होती. त्यातूनच त्याने हा प्लॅन आखल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget