एक्स्प्लोर

टेम्पोने 12 वर्षीय मुलाला चिरडले, रुग्णवाहिका दीड तासाने पोहोचली

वडिलांसोबत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या 12 वर्षीय मुलाला भरधाव टेम्पोने चिरडलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त मुलाला नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका तब्बद दीड तासाने पोहोचली.

भिवंडी : वडिलांसोबत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या 12 वर्षीय मुलाला भरधाव टेम्पोने चिरडलं आहे. भिवंडीच्या अवचितपाडा रोडवर हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त मुलाला नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका तब्बद दीड तासाने पोहोचली. तोपर्यंत मुलाचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता.

वाहिद हसन सरदार असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. वाहिदला नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने नागरिकांना संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भिवंडी शहरातील अवचितपाडा रोडवरुन आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान वाहिद आपल्या वडिलांसोबत जात होता. त्याचवेळी भरधाव आलेल्या एका टेम्पोने वाहिदला धडक दिली आणि टेम्पो त्याच्या अंगावरून गेला. टेम्पो खाली आल्याने वाहिदचा जागीच मृत्यू झाला.

अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं. टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे टेम्पो चालकाने सांगितलं.

वाहिदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. मात्र रुग्णवाहिका दीड तासांनंतर घटनास्थळी पोहोचली आणि तोपर्यंत वाहिदचा मृतदेह तिथेच पडून होता.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget