एक्स्प्लोर

दिवावासियांना गिफ्ट, एप्रिलपासून आणखी दहा फास्ट लोकल

मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील सुमारे 42 लाख प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेवर नवीन वेळापत्रक अंमलात आणलं जाणार आहे. वेळापत्रकानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिव्यातील प्रवाशांसाठी आणखी दहा फास्ट लोकल फेऱ्यांची भेट मिळणार आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सहार्बर प्रवाशांनाही दहा वाढीव फेऱ्यांचं गिफ्ट मिळणार आहे. नव्या वेळापत्रकात मेन लाइनवरील कमी अंतरांच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेवर एका दिवसात 1658 लोकल फेऱ्या होतात. यापैकी 836 फेऱ्या मध्य रेल्वेवर, तर हार्बरवर 590 आणि ट्रान्सहार्बरवर 232 फेऱ्या होतात. मध्य रेल्वेवरील फेऱ्यांची कमाल क्षमता झाल्याने कमी अंतराच्या फेऱ्यांचा विस्तार करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटी ते कुर्ला यासारख्या कमी अंतरांच्या फेऱ्यांचा विस्तार होण्याची चिन्हं आहेत. फास्ट लोकलना दिवा रेल्वे स्थानकावर थांबा दिल्याने गेल्या अनेक वर्षांची दिवावासियांची मागणी पूर्ण झाली आहे. 18 डिसेंबर 2016 पासून दिवा स्टेशनवरही फास्ट लोकलचा थांबा सुरु करण्यात आला. दिवा रेल्वे स्थानकावर 12 अप आणि 12 डाऊन फास्ट लोकलना थांबा देण्यात आला होता. दिवा रेल्वे स्थानकावर सध्या 'या' 12 डाऊन फास्ट लोकलना थांबा :
  1. सीएसटी – कर्जत लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 6.10 वा. दिवा स्थानक – सकाळी 6.57 वा.
  1. सीएसटी – खोपोली लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 7.53 वा. दिवा स्थानक – सकाळी 8.40 वा.
  1. सीएसटी – कर्जत लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 8.29 वा. दिवा स्थानक – सकाळी 9.16 वा.
  1. सीएसटी – बदलापूर लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.15 वा. दिवा स्थानक – सकाळी 10.2 वा.
  1. सीएसटी – कसारा लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.42 वा. दिवा स्थानक – सकाळी 10.29 वा.
  1. सीएसटी – कसारा लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 10.20 वा. दिवा स्थानक – सकाळी 11.7 वा.
  1. सीएसटी – अंबरनाथ लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – दुपारी 11.22 वा. दिवा स्थानक – दुपारी 12.9 वा.
  1. सीएसटी – कर्जत लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.15 वा. दिवा स्थानक – दुपारी 2.2 वा. 
  1. सीएसटी – आसनगाव लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.18 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 6.8 वा.
  1. सीएसटी – टिटवाळा लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.59 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 18.47 वा.
  1. सीएसटी – कर्जत लोकल
सीएसटी – संध्याकाळी 6.21 वा. दिवा स्थानक – संध्याकाळ 19.9 वा.
  1. सीएसटी – खोपोली लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – रात्री 8.48 वा. दिवा स्थानक – रात्री 9.36 वा. दिवा रेल्वे स्थानकावर सध्या 'या' 12 अप फास्ट लोकलना थांबा :
  1. कर्जत – सीएसटी लोकल
कर्जतहून सुटण्याची वेळ – सकाळी 5.53 वा. दिवा स्थानक – सकाळी 6.55 वा.
  1. कसारा – सीएसटी लोकल
कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – सकाळी 6.43 वा. दिवा स्थानक – सकाळी 8.8 वा.
  1. अंबरनाथ – सीएसटी लोकल
अंबरनाथहून सुटण्याची वेळ – सकाळी 8.45 वा. दिवा स्थानक – सकाळी 9.9 वा.
  1. खोपोली – सीएसटी लोकल
खोपोलीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.19 वा. दिवा स्थनक – सकाळी 10.50 वा.
  1. कसारा – सीएसटी लोकल
कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – सकाळी 10.10 वा. सीएसटी स्थानक – सकाळी 11.34 वा.
  1. कर्जत – सीएसटी लोकल
कर्जतहून सुटण्याची वेळ – दुपारी 12.1 वा. दिवा स्थानक – दुपारी 1.4 वा.
  1. बदलापूर – सीएसटी लोकल
बदलापूरहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.22 वा. दिवा स्थानक – 1.53 वा.
  1. कसारा – सीएसटी लोकल
कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.32 वा. दिवा स्थानक – दुपारी 2.56 वा.
  1. कसारा – सीएसटी लोकल
कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – दुपारी 3.37 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 5.1 वा.
  1. बदलापूर – सीएसटी लोकल
बदलापूरहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.4 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 5.36 वा.
  1. टिटवाळा – सीएसटी लोकल
टिटवाळ्याहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 6.21 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 6.49 वा.
  1. कर्जत – सीएसटी लोकल
कर्जतहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 18.42 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 7.45 वा.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget